समतेचं दुसरं नाव...
सामाजिक न्यायाचे पालक...
आणि
माझ्या जगण्याचं अधिष्ठान...
म्हणजे लोकराजे राजर्षी शाहू महाराज.
युगपुरूष शाहू महाराज यांना स्मृतीदिनी
विनम्र अभिवादन ! 💐💐🙏🙏
#शाहूजयंती#शाहूमहाराज#लोकराजा#राजर्षी#म#मराठी
सोलापूर महानगरपालिकेला झाले ५५ वर्ष पूर्ण
१९६४ साली सोलापूर महानगरपालिकेची स्थापना झाली. आज या महानगरपालिकेला ५५ वर्ष पूर्ण झाले आहे.
समस्त सोलापूरकरांना सोलापूर महानगरपालिकेच्या वर्धापनदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा!
#ThinkSolapur Solapur Municipal Corporation, Solapur
सावधान..!
सोशल मीडियावरील आपल्या *स्टेट्स* द्वारे आपण आपली वैयक्तिक माहीती तर जगजाहीर करत नाही ना..!
सदर माहीतीचा दुरूपयोग होवू शकतो..
-पोलीस आयुक्तालय,
सोलापूर शहर
( crime branch)
.#RajThackeray ripping apart BJP IT Cell.
Called a victim family on stage of which a family picture was stolen from FB and used for a BJP ad. without the family ever knowing it.
.@RajThackeray doing what the journalists of this country needed to do. Watch and RT.
#राजठाकरे 👏
आजची ही प्रकाश आंबेडकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झालेली गर्दी बरंच काही सांगून जाते. वारं बदलतय, लोकं आता काँग्रेस आणि भाजप पुरते सिमीत न राहून इतर चांगल्या पर्यांयाचा विचार पण करू लागलेत. येणारी निवडणूक रंगतदार असेल.
#वंचित_बहुजन_आघाडी#VBA#मराठीकट्टा#म
अख्खा मिसाईल मोदींनी बनवलाय. तो एक उपग्रह पाडला ना तेव्हा पण मोदी स्वत: घेवून गेले होते मिसाईल, नाहीतर इतका चांगला नेम कसा लागला असता. कोणी काही बोलायच नाही. सगळ क्रेडीत त्यांनाच भेटल पाहिजे.
#MissionShakti#राजकारण#मराठीकट्टा
घ्या.. चौकीदारांच्या घरातून पुरावा पण भेटला. पण यांच्या चौकशीची वगैरे अपेक्षा ठेवू नका. एक म्हणजे तुम्ही कितीही आपटली तरी चौकशी होणार नाही आणि दुसरं की जरी झालीच तर हे सारे #मै_भी_चौकीदार अस काहीतरी निर्लज्जासारख बरळून आणि सुटून जातील. #YeddyurappaDiaries
सोलापूरात लागले ओला व सुका कचऱ्याचे डबे
स्वच्छ सोलापूर... सुंदर सोलापूर...
सोलापूरात ओला आणि सुका कचऱ्याचे डबे अनेक ठिकाणी मनपाच्या वतीने लावण्यात आले आहेत.
#ThinkSolapur
देशात सर्वात जास्त जाहिराती देणाऱ्या यादीत भाजप पहिल्या क्रमांकावर.
ट्रिवागो, नेटफ्लिक्स, अॕमेझाॕन सारख्या कंपन्यांना ही मागे टाकले .
#वाह_मोदीजी_वाह !
#म#मराठी
सोलापूरच्या अनेक गुणी कलाकारांनी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने छाप टाकली आहे. त्यामध्ये आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, ते म्हणजे अभिनेत्री दिप्ती धोत्रे हिचे. चित्रपटसृष्टीतील सोलापूरचा ग्लॅमर चेहरा म्हणून दीप्तीकडे पाहिले जात आहे. @dipaliealit#मराठी#म
नमस्कार सोलापूरकर..
Motor cycle चोर पासून सावधान..
दूचाकीस GPS SYSTEM बसवून घ्या व FRONT WHEEL LOCK 🔐 चा वापर करा..
वाहन पार्क करताना Handle Lock आठवणीने करा..
पोलीस आयुक्तालय,सोलापूर शहर.
(Crime Branch)