समतेचं दुसरं नाव...
सामाजिक न्यायाचे पालक...
आणि
माझ्या जगण्याचं अधिष्ठान...
म्हणजे लोकराजे राजर्षी शाहू महाराज.
युगपुरूष शाहू महाराज यांना स्मृतीदिनी
विनम्र अभिवादन ! 💐💐🙏🙏
#शाहूजयंती#शाहूमहाराज#लोकराजा#राजर्षी#म#मराठी
मन्सूर गांधी यांची ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशन सचिवपदी निवड
काँग्रेसचे युवा नेते मन्सूर गांधी यांची माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शिफारसीवरून प्रदेश अध्यक्ष आसिफ कुरेशी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशनच्या सचिवपदी निवड केली आहे.
सोलापूर महानगरपालिकेला झाले ५५ वर्ष पूर्ण
१९६४ साली सोलापूर महानगरपालिकेची स्थापना झाली. आज या महानगरपालिकेला ५५ वर्ष पूर्ण झाले आहे.
समस्त सोलापूरकरांना सोलापूर महानगरपालिकेच्या वर्धापनदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा!
#ThinkSolapur Solapur Municipal Corporation, Solapur
हिटलरने आजच्या दिवशीच स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली होती.
जरूर वाचा, मोदी आणि हिटलर मध्ये समानता दिसून येईल.
प्रचाराच्या तंत्रापासून एका विशिष्ट समाजासाठी असलेला राग या दोन्ही व्यक्तींमधे समान असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
#म | #मराठी
https://t.co/IvUH6os04u
हुतात्मा बाग टिकविण्याची जबाबदारी समस्त सोलापूरकरांची
सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत प्रमुख हुतात्मा बागेची सुशोभीकरणामध्ये हिरवळ, संगीताच्या तालावरील कारंजे, आकर्षक विद्युत रोषणाई, विविध प्रकारचे पानाफुलांचे झाड, बालगोपालांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य लावण्यात आले आहेत.
सोलापूर ग्रामीण पोलीस दला कडील खालील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना 15 वर्षाच्या गुणवत्तापुर्वक सेवेबद्दल मा.पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडुन ‘‘ पोलीस महासंचालक ’’ पदक जाहीर ........
आज ‘अक्षरनामा’ मध्ये
तुम्ही कोणाच्या बाजूचे… शहीद करकरेंच्या की प्रज्ञा सिंग-ठाकूरच्या?
- @waglenikhil
Link 👇
https://t.co/2IgeSzGUgD
| #मराठी | #म | जरूर वाचा.
सावधान..!
सोशल मीडियावरील आपल्या *स्टेट्स* द्वारे आपण आपली वैयक्तिक माहीती तर जगजाहीर करत नाही ना..!
सदर माहीतीचा दुरूपयोग होवू शकतो..
-पोलीस आयुक्तालय,
सोलापूर शहर
( crime branch)
.#RajThackeray ripping apart BJP IT Cell.
Called a victim family on stage of which a family picture was stolen from FB and used for a BJP ad. without the family ever knowing it.
.@RajThackeray doing what the journalists of this country needed to do. Watch and RT.
#राजठाकरे 👏
मनपाने हटविले ७० फूट रोडवरील अतिक्रमण
फळ विक्रेत्यांनी फळे रस्त्यावर फेकून केला निषेध
सोलापूर (१६ मार्च) - ७० फूट रोडवरील अतिक्रमण आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विरोधी पथकाकडून विभाग प्रमुख अरुण भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले.
#ThinkSolapur