सध्याच्या निराशेच्या, नकारात्मकतेच्या काळात सकारात्मकता, संवेदनशीलतेची आणि चांगल्या गोष्टींचं कौतुक करण्याची, चांगलं करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या भूमिकेची प्रचंड गरज आहे...! @ranjitdisale
सहकारी मित्र , राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस चे माजी प्रदेशाध्यक्ष तथा मोहोळ पंचायत समिती सदस्य मा.श्री अजिंक्यराणा (रावसाहेब) पाटील आपणांस वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा 💐 आपल्याला उदंड व निरोगी आयुष्य लाभावे ह्याच सदिच्छा 💐
🎂🎂💐💐
@AjinkyaranaNCP
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी @rohitrrpatilncp यांच्याकडे असलेली राजकीय समज, प्रगल्भता, संयमी वाणी आणि सर्वांशी जुळवून घेण्याची क्षमता हे सगळं असाधारण आणि अविश्वसनीय आहे. हा युवक येत्या काळात महाराष्ट्रात मोठी आणि लांब राजकीय इनिंग खेळणार ह्यात तीळमात्र शंका नाही. #मनसे शुभेच्छा👍
📯"आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम"
आणि
दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता 🙏"
#म#मन#भावना#भावनिक_प्रज्ञावंत_पोलीस
ऋणानुबंध कायम राहो..!
एकमेकांवरील विश्वास आणि सौहार्द वाढविण्याची शिकवण देणारा मकर संक्रांतीच सण!
परस्परातील गोडवा आपण सगळे मिळून सदैव जपूयात.
सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.💐💐
१७ वर्षे नामांतरासाठी अविरत लढा देणाऱ्या सर्व भिमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि नामांतरासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहिद भिमसैनिकांना विनम्र अभिवादन।
@BhimArmyChief@Asp4Maharastra
ज्यांनी मुळात आपल्याला त्यांच्या आयुष्यात स्थान दिलेलंच नाही त्यांच्या आयुष्यात काय चाललंय काय नाही याकडे मग लक्षही घालू नये.. उगाचच त्रास होतो मग आपल्याला त्यांना आपल्याशिवाय आयुष्य जगतांना बघून..
अवघ्या विश्वाला ज्यांचा अभिमान वाटतो असा थोर सुपुत्र घडविणाऱ्या थोर आऊ राजमाता 'जिजाबाई शहाजीराजे भोसले' यांचा आज जन्मदिवस.
आऊसाहेब आपणांस मानाचा मुजरा..
🙏
#जिजाऊजयंती
देशाला हरित क्रांती, श्वेत क्रांती आणि औद्योगिकीकरणाच्या मार्गावर नेणारे देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन!