ABP माझाला सामान्य जनतेचे काही प्रश्न
१) तेलंगणा राज्यातील रेल्वेच्या अधिकाऱ्यांमधला गोपनीय पत्रव्यवहार तुमच्या रिपोर्टरकडे कसा आला ? सरकारी दस्तऐवज चोरले का ?
@abpmajhatv@rajivkhandekar
फलटण लोणंद रेल्वे मार्गावर नव्याने सुरू झालेल्या DEMU एक्सप्रेसचे उद्घाटन करताना भाजपा नूतन खासदार व आमदार व अतिउत्साही कार्यकर्ते घुसले विनातिकीट महिलांच्या डब्यात.
कारवाई करणार का?
कार्य केले एकाने,
श्रेय लाटायला बघितलय दुसऱ्याने.
@PiyushGoyalOffc@RailMinIndia@supriya_sule
मनपाने हटविले ७० फूट रोडवरील अतिक्रमण
फळ विक्रेत्यांनी फळे रस्त्यावर फेकून केला निषेध
सोलापूर (१६ मार्च) - ७० फूट रोडवरील अतिक्रमण आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विरोधी पथकाकडून विभाग प्रमुख अरुण भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले.
#ThinkSolapur
दूसऱ्या पक्षाच्या राज्यात Bridge पडला की मोदी काय प्रतिक्रिया देतात पहा, आणि आता कुठे आहे फेकू मोदी अन् त्याची लावारिस अंड भक्त शेणा
#shamelessshivsenabjp#ShamelessShivsenaBJP
केंद्र राज्य आणि मुंबई मनपा मध्ये सत्ते असलेले सेना भाजपा सत्ताधारी फक्त हातावर हात ठेवुन षंढासारखे बसुन मुंबईकरांच्या जीवासोबत खेळत आहे आणि अशी घटना घडली की एकदुसऱ्याकडे बोट दाखवत किंवा मुंबईकरांनाच दोषी ठरवुन त्यांची असंवेदनशीलता दाखवत आहे.
#shamelessshivsenaBJP
आज मुंबईत पूल दुर्घटनेत मृत पावलेल्या सर्व नागरिकांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. मुंबईतील धोकादायक पुलांचे ऑडिट करण्याचे आश्वासन रेल्वे विभाग, सरकारने दिले होते. त्याचे काय झाले ? सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला किंमत नाही का ?
#MumbaiBridgeCollapse