अंत्योदय से राष्ट्रोदय की संकल्पना को साकार करते यशस्वी श्री नरेंद्र मोदी जी को ७६वीं वर्षगांठ पर हार्दिक शुभकामनाएंँ और बधाई ।
दीर्घायुरारोग्यमस्तु सुयशः भवतु
विजयः भवतु जन्मदिनशुभेच्छाः।
आपके मार्गदर्शन में देशसेवा के पथ पर निरंतर अग्रसर होने की कामना है।
@narendramodi
*अंत्योदय से राष्ट्रोदय की संकल्पना को साकार करते यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को ७६वीं वर्षगांठ पर हार्दिक शुभकामनाएंँ और बधाई ।*
*दीर्घायुरारोग्यमस्तु सुयशः भवतु*
*विजयः भवतु जन्मदिनशुभेच्छाः।*
*आपके मार्गदर्शन में देशसेवा के पथ पर निरंतर अग्रसर होने की कामना है।
@Shirish36205110 आपण आपल्या आत्म्याचा आणि बुद्धीचा अपमान करत असतो. त्यामुळे जो स्वतःचा अपमान करतो त्याने इतरांच्याकडून झालेल्या अपमानाचा राग मानू नये कारण स्वतःला रोखू शकत नाही तर स्वतःवर घेतलेली कामे, जबाबदारी या पार पाडण्यासाठी तत्पर रहा त्यालाच स्व सन्मान म्हणतात
हर हर महादेव 🔱 जय मार्कंडेय
@SVTMumbai *एक दिवस योगासाठी नाही… निरोगी आयुष्यासाठी दररोज योग!*
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया.
चला, मोठ्या संख्येने सहभागी होऊया आणि निरोगी पुणे, सशक्त भारत घडवूया!
आंतरराष्ट्रीय योग दिन