Sh. Kanishq Vajpayee, Chief Manager at Indian Bank Head Office, has tragically died by suicide after reportedly jumping from the 4th floor of the HO building today.
Deepest condolences to the bereaved family and colleagues. May his soul rest in peace. 🕯️💔
Heartbreaking 💔: Indian Bank Chief Manager in Head Office, Chennai, Sh Kanishq Vajpayee committed su!cide today by jumping off the fourth floor of our Bank’s Head Office Building. RIP 🕯️
Day196
From today onwards I’ll also tweet for regulated lunch and working hours for banks
#no_more_lunch_joke
Until all unions and Banks thinks about regulated hours all over india at same time for all banks same as other deptm
@UFBUIndia@RBI@rupamsmail@aiboc_in@bankpediaa
Requesting @pnbindia to avoid using the term "PNB परिवार"
You all have shown the real color during #BankStrike movement in September.
Better you directly use the term - 'PNB ke नौकर'
करंट, सेव्हिंग आणि FD शेतीसाठी हा फॉर्म्युला वापरला तर....
गेली काही वर्ष शेती करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे शेतीचा प्रश्न फक्त पाणी, हवामान किंवा मार्केट रेटचा नाही तर 'पैशाचं मॅनेजमेंट' हा त्याहून मोठा विषय आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे लावताना आपण रिस्क-रिवॉर्ड बघतो. जर एक रुपया रिस्क घेतली तर त्यातून किती प्रॉफिट मिळू शकतं, नुकसान झालं तर कुठे थांबायचं, हे ठरवतो. पण शेतीत पीक घेताना आपण हे गणित फारसं मांडत नाही.
म्हणून माझ्या मते, शेतकऱ्याने आपल्या शेतीचा पैसा करंट, सेव्हिंग आणि FD अशा तीन भागांत विभागून पाहायला हवा. करंट म्हणजे चालू खर्चासाठी पैसा देणारी पिकं. जसे की, भाजीपाला. पण सगळ्या जमिनीत फक्त भाजीपाला न घेता वेगवेगळी पिकं घेतली, तर एका पिकाचे जरी रेट पडले तरी सगळा पैसा एकाच वेळी अडकत नाही.
सेव्हिंग म्हणजे वर्षातून एकदा पैसा देणारं पीक. द्राक्ष, डाळिंब, पेरू, इतर फळपिकं किंवा ऊस यांसारख्या पिकांचा यात समावेश होऊ शकतो. शिवाय कांदा, सोयाबीनसारखी साठवता येणारी पिकं असतील तर रेट कमी असले तरी माल थांबवून ठेवण्याची संधी मिळते.
आणि FD म्हणजे भविष्यासाठीची शेती. चंदन, मेलिया डुबिया किंवा आपल्या जमिनीला योग्य अशी लाँग टर्म झाडं. यातून लगेच पैसा मिळणार नाही, पण पाच-दहा वर्षांनी त्याचा आधार तयार होऊ शकतो.
याशिवाय मनी मॅनेजमेंट फक्त पिकांचं नाही तर शेतीतून पैसा आला की सगळा पैसा पुन्हा शेतीतच लावायचा नाही. तर काही पैसे इमर्जन्सीसाठी, काही घरासाठी आणि भविष्यासाठी बाजूला ठेवायला हवे. कारण, एखाद्या पिकात नुकसान झालं म्हणून ते भरून काढण्यासाठी पुन्हा त्याच पिकात पैसा टाकत राहणं म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंगसारखं झालं.
शेवटी, शेतीत प्रत्येक वर्षी प्रॉफिट होईलच असं नाही; पण पैसे आले की ते कुठे गुंतवायचे, किती रिस्क घ्यायची आणि किती पैसे भविष्यासाठी राखून ठेवायचे, हे आपण ठरवू शकतो. त्यामुळे माझ्यासाठी मनी मॅनेजमेंट म्हणजे जास्त पैसे कमवण्यापेक्षा, कमवलेले पैसे चुकीच्या ठिकाणी अडकू नये यासाठी काळजी घेणं आहे.
थोडक्यात, एक पीक फेल गेलं तर शेतकरी पुन्हा पीक घेऊ शकतो; पण पैशाचं नियोजन फेल गेलं तर पुन्हा पीक घेण्याची ताकद कुठून आणणार?
-संतोष जाधव (इंडियन फार्मर)
जिस देश में बैंको का बंद होना
एक प्रलय जैसा समझा जाता हो
बैंककर्मियों को कामचोर और
उनके लंच को काम में बाधा समझा जाता हो
बैंक के लोन को अपना हक
और डिफाल्टरों को आदर्श माना जाता हो
उस देश में #5DaysBanking के लिए
लोग साथ देंगे, ये सोचना भी बेमानी है
नमस्कार, सर्वांना विनंती आहे कुमारी पद्मिनी प्रविण घोळवे हिचे 21/09/26 रोजी अपहरण झाले आहे पुणे येथून भोसरी, आळंदी परिसरातून तर आपणास कोणासोबत दिसली तर कृपया संपर्क करावा 8459684803 आणि सर्वांनी सगळीकडे व्हायरल करावं 4th class ची आहे बाकी सर्व प्रोसेस चालुआहे पण आपणही सहकार्य करा
गांधी गुजरातमध्ये जन्मले, पण गांधी गुजराती अस्मितेचं प्रतीक म्हणून ओळखले जात नाहीत.
गांधी ज्या जातीत जन्मले त्या जातीच्या टोळ्या त्यांना "आमच्या जातीचा सुपरमॅन" म्हणून डोक्यावर घेत नाहीत.
गांधी अत्यंत सश्रद्ध धार्मिक हिंदू होते. तरी गांधींना कोणी हिंदूहृदयसम्राट वगैरे म्हणत नाही.
गांधी प्रांत - जात - धर्म यांच्या अस्मितेत गुरफटून बसले नाहीत, ते भारतासारख्या खंडप्राय देशासाठी एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून नावाजले गेले.
गांधी हा कोणी नॉनबायोलॉजिकल दिव्य पुरुष नव्हता. विशेष म्हणजे स्वतः गांधींनीही तसा भ्रम लोकांना होईल असं वर्तन केलं नाही! त्यामुळे गांधींना दहावा अवतार किंवा दैवी अंश म्हणून ओळखलं जात नाही.
गांधी आपल्यासारखाच हाडामांसाचा माणूस होता. त्यामुळे गांधींमध्ये सद्गुण आणि दुर्गुण दोन्ही होते. गांधी काही बाबतीत पुरोगामी होते, काही बाबतीत प्रतिगामी होते. त्याची उघड चर्चा करताना, गांधींबद्दल बरंवाईट लिहिताना आजही एखादी टोळी आपल्या अंगावर येईल किंवा एखाद्या राक्षसी कायद्याखाली आपल्याला तुरुंगात टाकतील अशी भीती वाटत नाही! ही गांधींची अद्वितीय अशी लिगसी आहे!!
उच्चशिक्षित आणि जगप्रसिद्ध असलेल्या गांधींना इतकी वर्षं राजकारण करूनही प्रांत - जात - धर्म यांच्या भडक अस्मितांचा ठेकेदार असण्याचा मान मिळाला नाही. नाहीतर आजकाल आपल्याकडे सातवी नापास पप्याभाई आपल्या भाषेचा कैवारी बनून फिरत असतात. ज्याला गल्लीबाहेर कोणी ओळखत नाही तो गोट्यादादा त्याच्या अख्ख्या जातीचा मसीहा बनून फिरत असतो. आणि रावणाला लाजवेल असे डझनभर गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत असे एखादे गुंड्याभाऊ धर्माचे कर्तेधर्ते बनून फिरत असतात...
आजही गांधीजयंतीला जमाव खेचायचा म्हणून एखाद्या गौतमी पाटीलला नाचवायची गरज पडत नाही. गांधी कसे भारी होते हे ओरडून सांगायला कान फाटेपर्यंत डीजेडॉल्बी लागत नाहीत. गांधींच्या सन्मानार्थ तुमच्या गल्लीतले टपोरी गुंड वर्गणी उर्फ खंडणी मागायला येत नाहीत. गांधीजयंतीला रस्ते जाम करून गुलाल उधळून बेभान नाचणारे झुंड आपल्याला दिसत नाहीत. गांधींची लिगसी - गांधींचा वारसा - गांधींचे विचार यांची किंमत मोजताना मोजताना या सर्व गोष्टींची विशेष दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं!
गांधी श्रीरामाचे भक्त होते. त्या नराधम गोडसेने गांधींना गोळी मारली तेव्हा ते शेवटी रामाचं नांव घेऊन गेले असं म्हणतात. तरी अशा रामभक्त गांधींच्या जयंतीला आपल्याला "भारत का बच्चा बच्चा..." वगैरे ऐकायला मिळत नाही. गांधी जिवंत असताना त्यांनी असं काही करण्याचा प्रश्नच नव्हता, पण गांधी गेल्यावरही त्यांची निस्सिम धार्मिकता या देशाच्या सुखशांतीच्या मुळावर उठली नाही...
या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यावर आपल्याला जाणवतं की गांधी हा या देशाला लाभलेला एकमेवाद्वितीय असा नेता आहे. आज गांधींचं अर्थकारण कालबाह्य झालं असेल, पण गांधींचं राजकारण मात्र आपल्यासाठी अजूनही मार्गदर्शक आहे. गांधींच्या सर्वसमावेशक राजकारणाची आजही या देशाला तितकीच गरज आहे जेवढी गांधी हयात असताना होती. सध्या या देशात माजलेली गोडसेवृत्ती गांधींच्या सहिष्णुतेसमोर फार काळ तग धरणार नाही अशी सदिच्छा व्यक्त करून इथे हा लेख आवरता घेत आहे! सर्व देशवासियांना आजच्या गांधीजयंतीनिमित्त शुभेच्छा...
- मकरंद देसाई
#गांधी
@PMOIndia मोदीजी, Public Services में आने से पहले युवा ये सोचता है कि क्या work life balance मिल पाएगी! क्योंकि मेन्टल हेल्थ GenZs के लिए एक बड़ा मुद्दा है।
इसलिये पब्लिक बैंकों में भी '5 Days बैंकिंग' का मुद्दा इतने जोर शोर से उठा है। अब आप सहमति दे तो युवा जरूर पब्लिक बैंक से जुड़ेगा।