Political & Legal Strategist Group | Offering expert insights on governance, legislation, and justice | Empowering change through policy, law, and advocacy.
पुण्यात सुरु असलेल्या #MPSC च्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दारु पिऊन पत्रकाराला मारहाण आणि शिविगाळ करणारा तरुण हा एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता आणि त्याला मुद्दाम या आंदोलनात घुसवल्याची आमची शंका आहे. संबंधित तरुणाला तत्काळ अटक करावी, अशी मागणी आम्ही पोलीस आयुक्त साहेबांकडं केली असून त्याला ताब्यातही घेतल्याचं कळतंय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात घुसून अशा प्रकारे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यम प्रतिनिधींना मारहाण करणाऱ्या या विचारधारेचा आम्ही जाहीर निषेध करतो..!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026
मतदानाचा दिवस: 5 फेब्रुवारी 2026
मतमोजणीचा दिवस: 7 फेब्रुवारी 2026
12 जिल्हा परिषद निवडणूक: 125 पंचायत समित्या
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग
पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर
छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव लातूर