Even after being present and performing my duties on 10 April, I have been wrongly marked absent and issued an absconding letter from the same date.
This is a false allegation and mental harassment.
Requesting immediate correction.
@CielHRIndia@LabourMinistry@CMOMaharashtra
@BBCHindi Yah haramzade ab Sala Chand per bhi pollution faila kar rahenge
Aur n jaane kaun kaun Si bimariya yahan per lekar aaenge
Inki pyas kab bujhegi
Inka ego kab khatm hoga
Yah log kab Apne andar jhank payenge
गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी!
गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे आज एक दुर्दैवी घटना घडली. अन्वी मिर्जापुर, ता. अकोला येथील वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांचा जीव गेला आहे. सकाळी सुमारे नऊ वाजल्यापासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेल्या सिरसाठ यांना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चक्कर आली आणि ��्यातच त्यांचा मृत्यू झाला.
गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही. योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव सिरसाठ यांचा जीव वाचला असता!
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणापायी सामान्य नागरिकांचा जीव जातोय. सरकारचा तीव्र शब्दांत मी निषेध करतो.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@dr_prashantsb@Liberal_India1 राजा बिंबिसार यांनी खूप सारी विनंती केल्यानंतर त्यांनी गौतम बुद्धाला वाट अडवून थांबविले आणि सांगितले की एवढे मोलाचे ज्ञान प्राप्त झालेले आहे ते जगाशी शेअर करा त्यांना सुद्धा कळू द्या
म्हणजे बिंबिसार ने सुद्धा त्यांना थोडंसं ज्ञान वाटण्यास सांग���तले
@dr_prashantsb@Liberal_India1 तुमच्या ज्ञानात थोडासा भर घाला
तथागत गौतम बुद्ध कोणालाही कधीही शिक्षा देत नव्हते जेव्हा पर्यंत समोरची व्यक्ती त्यांची खूप आग्रह करत नसे.
तथागत गौतम बुद्ध कधीही लोकांना मार्गदर्शन करण्याकरिता संमेक संबंधी प्राप्त करण्याकरिता बसले नव्हते.
Breaking News @lokmat 🗞
भोंदू अशोक खरातच्या गुन्ह्यांबाबत काही उपयुक्त माहिती असल्यास खालील हेल्पलाईन नंबर्सवर संपर्क साधावा, आपली ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन SIT पथकाच्या प्रमुख IPS तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.
* Helpline Numbers are -
9503270224, 7775816389
💊 फाइलेरिया उन्मूलन हेतु मास ड्रग एडमिनिस्ट्रेशन (MDA) अभियान के अंतर्गत खिलाई जाने वाली दवा पूर्णतया सुरक्षित है।
लक्षण हों या न हों, स्वयं और परिवार की सुरक्षा के लिए सभी लोग दवा का सेवन अवश्य करें। 🛡️
Mass Drug Administration Campaign | MDA | Filaria Free India
#MDA #FilariasisFreeIndia #StopFilariasis #NHMUP
"My Ola Electric scooter has been lying at the service centre since 22 Nov. No job card was created. Due to their negligence, my battery got deep discharged & warranty lapsed.
When I asked for clarification today, the staff MISBEHAVED, ASSAULTED me & threw me out.
@OlaElectric
@bhash "My vehicle was kept at your service centre since 22 Nov. No job card created, battery deep discharged due to negligence. Staff physically assaulted me today. Need strict action."