वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या यांच्या पत्नी,
माता रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती.
विनम्र अभिवादन...!!!!!#त्यागमूर्ती_माता_रमाई
महामानव डॉ. बाबासाहेब यांनी घडवून आणलेल्या सामाजिक क्रांतीत त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या त्यांच्या जीवनसाथी माता रमाई
#त्यागमूर्ती_माता_रमाई
द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही. तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो. हा एक अविश्वनीय कायदा आहे. ज्यांना द्वेष करणं थांबवायंचे असेल त्यांनी प्रेम करणं शिकायला हवे
#त्यागमूर्ती_माता_रमाई
#त्यागमूर्ती_माता_रमाई
आयुष्यभर कष्ट तुझ्या वाट्याला,
तुझ्यामुळे फुलपण आम्हा काटयाला
कसे फेडू पांग, कसे करू उतराई
कोटी-कोटी लेकरांची आई ...
🙏 माता रमाई 🙏