मुंबई-गोवा महामार्गावरील कामाच्या प्रगतीबाबत जनआक्रोश समितीचा दिनांक ०३ मे २०२६ रोजीचा सविस्तर अहवाल.
सरकारला जी वस्तुस्थिती समजून घ्यायला जमली नाही, ती कोकणकर स्वतः महामार्गावर उतरून मांडत आहोत.
कृपया अहवाल तरी गांभीर्याने पाहा.
खारपाडा टोल बंद करा.
“पहिली सुविधा…मग टोल!”
@Olacabs .I have complained twice on same issue still not heard a feedback from your team. Its more than 8 days now..
This is serious inwas charged without taking a ride.
Kindly resolve this at earliest.
#olacabs#Fakecharges
@DGPMaharashtra Our sister is pregnant and her real brother Aniket is stuck here at Alibaug.He needs permission to travel to Pune as the situation is critical.Can you please guide. She is in final stage of delivery and their is nobody to take care
@MumbaiPolice@PuneCityPolice
डोंबिवली मधील एका संकुलामधील महिलेला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती,त्या बऱ्या होऊन आज रात्री पुन्हा आपल्या घरी आल्या.यावेळी संपूर्ण कॉम्प्लेक्स मधील नागरिकांनी टाळ्या,शिट्ट्या वाजवत स्वागत केले.आपली एकता हीच खरी शक्ती आहे . #stay_home_stay_safe#GoCoronaGo
दिल्लीत सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अरविंद केजरीवाल यांचा प्रचार एकदम अनोख्या पद्धतीने सुरू आहे. धार्मिक धृव्वीकरणाच्या जाळ्यात न अडकता गेल्या पाच वर्षांमध्ये केलेले काम ते लोकांसमोर घेऊन जात आहेत. अगदी जरूर पहा, तुम्हालाही आवडेल https://t.co/gzhbwo3JxV
@Olacabs is being delivering super service. I am happy to use it regularly.
You guys have a great network only need to check timely the quality of cars when in other cities than metropolitan.
#cabs_made_life_easy
Shivsena has proved it again ther greed for the position. They will get it by hook or by crook. @uddhavthackeray you don't have the right to take name of #balasahebthackeray. The coming BMC elections will show you your real value. #ShivSenaCheatsMaharashtra