“तपोवन वाचवण्यावर मा. मुख्यमंत्री, मा. पर्यावरण मंत्री आणि महाराष्ट्र pollution कंट्रोल बोर्डचे अध्यक्ष यांनी त्यांची स्पष्ट भूमिका घ्यायला हवी. नाशिकच्या जनतेला अपेक्षा आता उत्तरांची आहे.”
@Dev_Fadnavis@Pankajamunde@mpcb_official
#तपोवनवाचवा
आज पर्यावरणप्रेमी व सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी प्रस्तावित वृक्षतोड स्थळ ‘तपोवन’ला भेट देऊन नाशिककरांच्या लढ्याला ठाम पाठिंबा दिला.
झाडे तोडू न दे���्याचा त्यांनी सरकारला इशाराही दिला.
नाशिककरांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार! 🌱🙏 @my_nmc @SayajiShinde
#तपोवनवाचवा
तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीवर दिलेली माझी हरकत अजूनही प्रलंबित आहे,म्हणून मी उत्तर मागण्यासाठी अधिकृत ईमेलही केला आहे. नाशिककरांनो,तुमच्या हरकतींवर उत्तर मिळालं का? नसेल मिळालं तर नक्की मागा. मुद्दा तपोवन वाचवण्याचा आणि आपल्या वृक्षांचं रक्षण करण्याचा आहे.@my_nmc
@AUThackeray तपोवन प्रस्तावित वृक्षतोड प्रकरणात दिशाभूल करण���रे आणि प्रक्रियेचा अपमान करणारे अधिकारी जबाबदार आहेत. या दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी म्हणून मी विभागीय आयुक्तांकडे औपचारिक तक्रार व विनंती केली आहे.
नाशिककरांचा आवाज दुर्लक्षित होऊ देणार नाही. 🌳✊
#tapovan
#तपोवनवाचवा#नाशिकवाचवा
केंद्रीय पर्यावरणमंत्री मा. श्री भूपेंद्र यादव साहेब यांच्याकडे खा. भास्करराव भगरे सर यांनी तपोवन, नाशिक येथे प्रस्तावित 1700 वृक्षतोड थांबविण्याबाबत निवेदन दिले.नाशिककर आणि वृक्षप्रेमींच्या भावना मंत्री महोदयांपर्यंत पोहोचविल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!
���पोवनमध्ये प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात नाशिककरांची मानवी साखळी 🌱
पर्यावरणाच्या रक्षणासाठी नाशिककर एकत्र — लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी तपोवनमध्ये मानवी साखळी तयार करून वृक्षतोडीला ठाम विरोध दर्शवला.
निसर्गासाठी हा सामूहिक निर्धार प्रेरणादायी! ✊
#Nashik #Tapovan
🌳 नाशिकच्या झाडांचे रक्षण! खिळेमुक्तवृक्ष अभियान!🌳
🚫 खिळे आणि लाईटि���ग,अनधिकृत वायरिंग अजूनही झाडांवर!
⚖️ ही कृती दंडनीय आहे (Maharashtra Prevention of Defacement of Property Act, 1995).
📢 प्रशासनाने ७ दिवस उलटूनही कारवाई नाही.
💚 आपण सगळे जागरूक राहूया – झाडांचे रक्षण करा!
"नाशिक शहरातील झाडांवर बांधण्यात आलेल्या वायरींग, लाईटिंग व इतर असुरक्षित गोष्टींविरोधात दिलेल्या तक्रारींकडे महापालिकेचं दुर्लक्ष! 10 दिवसांची मर्यादा उलटून सुद्धा प्रतिसाद नाही. @MahadGud@my_nmc तातडीने कारवाई व्हावी ही मागणी.
#Nashik#nailfreetree#Nisargasevak
🌳 #खिळेमुक्तवृक्षअभियान: झाडांवर पोस्टबॉक्स?
त्रंबक रोडवरील झाडांवर पोस्ट बॉक्स लटकवले गेले आहेत हे झाडांचे आरोग्य धोक्यात टा��ते व पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन आहे.
आम्ही @IndiaPostOffice विभागास तक्रार केली आहे आणि कारवाईची मागणी केली आहे.💚 झाडे ही आपली शहराची फुफ्फुसे आहेत!
🌳💔 #खिळेमुक्तवृक्ष अभियान – नाशिक
झाडं बोलत नाहीत,पण प्रत्येक खिळा त्यांना जखम करून जातो,सावली व प्राणवायू देणाऱ्या या झाडांना आपणच इजा करतो आहोत…
👉 हा उपक्रम प्रत्येक नाशिककराचा आहे. चला,मिळून झाडं जपूया!
– निसर्गसेवक युवा मंच
#SaveTrees#GreenNashik#StopTreeNailing