महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा
- आरोग्य योजनेअंतर्गत ९७१ विविध आजारांवरील शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात.
- ३० निर्धारीत श्रेणींमध्ये १२१ प्रकारच्या फॉलो-अप प्रक्रियेचा समावेश आहे.
- यातील १३२ प्रक्रिया अशा आहेत ज्या तज्ञ डॉक्टर्सच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांत केल्या जातात.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजना
महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत ८६५ गावांतील नागरिकांना एकूण १,३५६ आजारांवरवर मोफत उपचार करून घेता येणार आहेत.