@Core_punekar विशेष म्हणजे मतदार यादी मधील पत्ते खूप अपूर्ण आहेत. ज्यामुळे BLO ला घरोघरी जाऊन माणूस पाहणे अशक्य आहे. त्यांची बाजू पण समजून घेणं आवश्यक आहे
This is the front page of The Indian Express published on May 20, 1986.
The Government of India warned Sri Lanka that the large-scale use of force by the armed forces in the Jaffna peninsula would be detrimental to the peaceful settlement of the ethnic crisis.
@Engg_suraj3 दे धक्का, काकस्पर्श आणि नटसम्राट या तिन्ही चित्रपटात महेशजी च्या त्या पहिल्या चॉइस नव्हत्या. तिन्ही ठिकाणी त्या शेवटच्या वेळच्या निवड होत्या. अप्रतिम अभिनय आणि चोख भूमिका वटवणे
@Core_punekar माझे वडील राजपत्रित अधिकारी होते. सर्वांना निशुल्क मूळप्रत असल्यावर साक्षांकित करून द्यायचे. विद्यार्थ्याना विशेष प्राधान्य. १० वी १२ वी निकालानंतर घरी खूप गर्दी असे. पण कोणीही काम झाल्याशिवाय परत गेले नाही
🚩वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटोशूट करत होते,
तेव्हा एक परप्रांतीय आला म्हणतो — “मराठी येत नाही, इथे शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटो काढायचे नाही!”
जसा कॅमेरा ऑन केला, तसा सगळे शांत झाले!
मराठी अस्मिता जागी ठेवा! 🚩🔥
#VasaiFort#MarathiPride