For the fans & followers of Hon. Amitji Deshmukh @AmitV_Deshmukh MLA, Chief Whip Ex Cabinet Minister- Medical Education & Cultural Affairs. Maharashtra.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत काँग्रेस पक्षाचा मुख्य प्रतोद म्हणून माझ्यावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवून विश्वास व्यक्त केल्याबद्दल अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच���या नेत्या आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. @kharge जी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते मा. @RahulGandhi जी, त्याचबरोबर पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. @kcvenugopalmp जी, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मा. @chennithala जी, आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. @harshsapkal जी व इतर मान्यवर नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो.
त्यानी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी पक्षाची ध्येय, धोरणे व्यवस्थित मांडून ज��मानसातील पक्षाची प्रतिमा उंचावण्याचा मी सातत्याने प्रयत्न करीत राहील अशी या निमित्ताने ग्वाही देतो आहे.
माझ्यासोबत काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील उपनेते म्हणून मा.
@mlaAminPatel, तसेच सचिव म्हणून मा. @vishwajeetkadam, आणि प्रतोद म्हणून @ShirishkumarNa6 व @sanjaym_inc यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो व त्यांनाही शुभेच्छा देतो.
@INCIndia @INCMaharashtra
@INCMumbai
@IYC @IYCMaha
लातूरच्या प्रगतीचा नव्या युगाला सुरुवात करणारा विजय!
लोकशाहीचा, संविधानाचा, आणि सत्याचा विजय!
तमाम लातूरकरांचे ऋणी आहोत; एकत्र येऊन उज्ज्वल भविष्य घडवूया!
#AmitDeshmukh ##VilasraoDeshmukh
लोकशाहीचे सशक्तीकरण करण्यासाठी आवश्यक असलेली मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली. ही अत्यंत बहुमूल्य प्रक्रिया पार पाडण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व मतदान कर्मचारी, अधिकारी, पोलीस प्रशासन, निवडणूक आयोगाचे सर्व अधिकारी, प्रशासनाचे अधिकारी आणि सर्व जागरूक मतदारांचे मनःपूर्वक आभार!
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री आदरणीय #विलासरावजी_देशमुख साहेब यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त आज सकाळी बाभळगाव येथील विलास बागेत कुटुंबीय आणि स्नेही मंडळ��� समवेत जाऊन मंगलमय वातावरणात स्मृतीस्थळी विनम्र अभिवादन केले.
#लोकनेता #VilasraoDeshmukh #Saheb
#लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी #काँग्रेसचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे त्यांच्या प्रचारार्थ उदगीर येथे आयोजित सभेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्���ा सरचिटणीस,लोकप्रिय ��ेत्या मा. प्रियंकाजी गांधी यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे स्वागत केले.
#LokSabhaElection
भारतीय राष्ट्रीय #���ाँग्रेस पक्षाचे नेते मा.खा.राहुलजी गांधी यांचे सोलापूर येथील सभा आटपून आज सायंकाळी #लातूर विमानतळावर आगमन झाले.यावेळी आ.धीरज देशमुख,लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे,काँग्रेसचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले.
आज #श्रीराम_नवमी..!🙂
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव.!
आपल्या सर्वांना निरोगी आणि सुखी जीवन लाभो ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना.
सर्वांना श्रीराम नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा.
#ShriramNavami#RamNavami
#लातूर शहरातील गावभागातील श्रीरामचंद्र प्रतिष्ठानच्या वतीने #श्रीराम_नवमी निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.आज या प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन या शोभायात्रेसाठी आमंत्रण दिले.
#ShriramNavami#Latur
भारतीय संविधानाचे शिल्पकार,#विश्वरत्न,प्रज्ञासूर्य, #भारतरत्न महामानव परमपूज्य डॉ. #बाबासाहेब_आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज डॉ.बा��ासाहेब आंबेडकर पार्क,#लातूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना व��नम्र अभिवादन केले.
#DrBabasahebAmbedkar
सप्रेम नमस्कार..
माझ्या #अधिकृत#इन्स्टाग्राम अकाउंटला जोडण्यासाठी कृपया या क्यूआर कोडला स्कॅन करा अथवा याठिकाणी दिलेल्या या लिंकला भेट द्या.
https://t.co/2tMP42edzy…
स्त्री सक्षमीकरणासाठी देशात मुलींची पहिली शाळा सुरू करणारे,अनिष्ट रूढी परंपरा यांचा विरोध करुन सामाजिक न्यायासाठी लढा देणारे थोर समाजसुधारक #क्रांतीसूर्य #महात्मा_ज्योतिबा_फुले यांच्या जयंती निमित्त आज लातूर शहरातील त्यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केले.
#MahatmaPhule
पुण्यात शिक्षणासाठी असलेल्या #लातूर तालुक्यातील विद्यार्थीनीच्या खून प्रकरणाचा कसून तपास करावा,हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे,आरोपींना कडक शासन व्हावे यासाठी विशेष सरकारी वकीलाची नेमणूक करावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री @Dev_Fadnavis यांच्याकडे केली आहे.
#इन्कलाब_जिंदाबाद चा नारा देत आपले सर्वस्व भारत मातेसाठी अर्पण करणारे,आपल्या प्राणांची आहुती देऊन भारतीयांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणा-या शहीद #भगतसिंग,#सुखदेव आणि #राजगुरू यांच्या बलिदान दिनानि��ित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!!
#शहीद_दिवस
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सकाळी पत्नी सौ.अदिती देशमुख यांच्यासह मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन श्री.सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.मनोभावे प्रार्थना करून आशीर्वाद घेतले.
#श्रीसिद्धिविनायकदर्शन