@Marathi_Rash हे तर उद्धव ला पण लागू होतं ना?
२०१९ विधानसभेला लोकांना कॉंग्रेस नको होती म्हणून लोकांनी तेव्हा सेना-भाजपला मतदान केले आणि नंतर मुख्यमंत्री पदासाठी उद्धव कॉंग्रेस सोबतच गेल.
@vasantmore88@ShivSenaUBT_ इतकी वर्षे राजकारणात पण एकाही कार्यकत्याला घडवता आला नाही तुम्हाला की जो नगरसेवक होईल? जेव्हा कार्यकत्याची पाळी आली तेव्हा मुलाला पुढे केले...लाज त्या कार्यकत्यांना वाटली पाहिजे जे तुमच्या सतरंज्या उचलत फिरत असतात
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय.
आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे !
खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.
या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय.
आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. 'मुंबई' नको 'बॉंबे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच !
आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं !
राज ठाकरे ।
अमित राजसाहेब ठाकरेंमुळे अखेर सरकारला जाग ...
४ महिने प्रलंबित स्मारकाचे अमितजी ठाकरेंमुळे ४ दिवसात लोकार्पण…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेरूळ येथील पुतळ्याच्या अनावरणाला सरकारला मुहूर्त मिळाला ...
आम्ही श्रेयासाठी नाही,
तर महाराजांच्या सन्मानासाठी केला होता अट्टाहास ...
तमाम शिवप्रेमी, शिवभक्तांचे मनापासून आभार ...
जय जिजाऊ, जय शिवराय !!
@Central_Railway ही कोणती मराठी भाषा? 'निगराणित' हा शब्द मराठीत कधीपासून सुरू झाला? 'देखरेखीखाली' असा शब्द आहे तो...
मुंबई उपनगरात चालणाऱ्या सर्व ट्रेनमध्ये असे फलक लावण्यात आले आहेत.
#मराठी#म@marathiekikaran@marathi_bola
बोगस मतदार यादी किंवा दुबार मतदार यादी बद्दल निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला असता भारतीय जनता पार्टीला चिड का येते???
आज आशिष शेलार निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते असल्यासारखे बोलले ... त्यांनी शौचालयातील मतदार यांचे नाव नाझमिन गाझी आहे याचा विसर पडू नये ...
जात, धर्म शोधण्याचा आशिष शेलारांकडून केविलवाणा प्रयत्न ...
जात धर्म पक्ष न बघता मतदार यादी स्वच्छ करा अशी भाजपची भूमिका असती तर मनसेकडून निश्चित कौतूक केलं असतं ...
भाजपा आणि भाजपची बी टीम असलेल्या निवडणूक आयोगाला
आज खऱ्या मतदारांची ताकद कळली असेल ...
मूक मोर्चा काढून तर उरलेली अब्रू पण भाजपने घालवली ...
निवडणूक आयोगाच्या विरोधात काढलेला देशातला पहिला मोर्चा
मुंबईकरांनी न भूतो न भविष्यती केला…
मुंबईकरांनो तुमचे, अभिनंदन…!!!
#सत्याचामोर्चा
कालपर्यंत लोकांना संदीप देशपांडेंच्या नवीन व्यवसायाबद्दल माहीत नव्हते, अंडभक्तांनी ट्रोल करायच्या नादात फुकटात मार्केटिंग करून टाकली... आता महाराष्ट्रभर लोकांना कळलं.
🤣🤣🤣
@myself_vrinda अडाणी रे अडाणी 🤡🤡🤡
जा आधी शाळेत जाऊन भरलेली सर्व फी परत घेऊन ये... शिक्षणाचा तर काही वापर झालाच नाही म्हणजे...
कर एडिट टाक सोशल मीडिया वर अडानचोट संघटना सदस्य 🤣🤣🤣