@nsitharaman@Jairam_Ramesh Agreed that MDR will be applied only to merchants, but where will the merchants pay the MDR from? Do you think they will pay it from their pockets? They are going to collect it from their customers only. So eventually it will get collected from common man.
@AmitShah Thank you. We hope this bill will be actually helpful and not like its awatar in 2024, where finally students had to take action to prevent unfair means in public examinations.
@CMOMaharashtra@dadajibhuse@ChDadaPatil पेपर फुटला, पुढे काय? अधिकारी काय झक मारत होते का? त्यांच्यावर कारवाई कधी होणार? अधिकार्यांना जबाबदार धरल्याशिवाय हे पेपरमध्ये प्रकार थांबणार नाहीत. लोकांच्या आयुष्याशी खेळणं थांबवा आता, थोडे जबाबदार बना.
@PMCPune मी २६ मे रोजी दाखल केलेल्या तक्रारीवर (T68095) अजुन कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कालच्या पावसातही त्या ठिकाणी पाणी साचले होते. क्रुपया संबंधित विभागाला लवकरात लवकर उपाय योजना करण्यास सांगावे. @SunetraA_Pawar@ChDadaPatil
@PMCPune अजंठा अव्हेन्यु सोसायटीच्या सुरूवातीला, जे ट्रॅफिक आयलंड आहे, ती जागा सखल असल्याने दरवेळी पाउस झाल्यावर तिथे खुप पाणी साचते आणि गाड्या अडकतात. तिथे बाजुलाच ओढा आहे, त्यामुळे योग्य उपाययोजना केल्यास हा प्रॉब्लेम कायमचा सोडवता येइल. कृपया योग्य विभागास कारवाईसाठी कळवावे.
@narendramodi Dear Prime Minister, we all have seen your concern and heard you on Mann ki Baat about your view on students mental health and exam pressures and how to tackle it. Then how come you allow one of your incompetent ministers to goof up one of nation's important exams?
@FDA_MAHARASHTRA अतिशय चांगला निर्णय. ह्यामूळे रुग्णालयांच्या औषधात पैसे खाण्याच्या वृत्तीला चाप बसेल.
जर रुग्णालयाने हा आदेशा नाही मानला तर कुणाकडे तक्रार करायची ह्याची माहिती सुद्धा देणारा फलक असावा.
@PMCPune@mataonline@SakalMediaNews@PuneCivic एस एन डि टी काॅलेज बाहेर मलनिस्सारण विभागाने ड्रेनेजचे काम करताना रस्ता उकरून तसाच ठेवला आहे. केवळ ह्यामुळे तिथे वाहतुकीची गर्दी होउन त्याचा ताण मागे पौडफाट्यापर्यंत येतो आहे. क्रुपया ताबडतोब रस्ता पूर्ववत करावा.