@CMOMaharashtra@OfficeofUT@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
काल जो संगणक परिचालकांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला आहे त्याचे कारण फक्त आणि फक्त या प्रकल्पात होणारा भ्रष्टाचार आहे, जवळपास 392 कोटींचा हा घोटाळा असून पुन्हा त्याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा आहे.
हे कशासाठी
#संगणकपरिचालक

हे कशासाठी?
#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra वचन पाळणारा देवमाणूस म्हणून आपली ओळख आहे आणि त्याची शास्वती होण्याची वेळ आली आहे गेली 7 दिवस अन रात्र अख्या महाराष्ट्र मधिल #संगणकपरिचालक आंदोलन करीत आहे आम्हाला न्याय हवा आहे साहेब आपल्या वचनाची पुर्ती हवी आहे 10वर्षे केलेल्या ��ेवेला न्याय हवा आहे
@CMOMaharashtra#संगणक परिचालक
मा.उद्धवजी ठाकरे साहेब आपण दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत.त्यामुळे आपण आझाद मैदानावर दिलेला शब्द पाळून राज्यातील तरुण संगणकपरिचालकांना न्याय द्या.
@CMOMaharashtra#संगणकपरिचालक
मा.उद्धवजी ठाकरे साहेब आपण दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत.त्यामुळे आपण आझाद मैदानावर दिलेला शब्द पाळून राज्यातील तरुण संगणकपरिचालकांना न्याय द्या.
@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
मा.मुश्रीफ साहेब csc - spv प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या या कंपनीला महाराष्ट्रातून हद्दपार करा व संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देऊन न्याय द्या.
@CMOMaharashtra#संगणक
मा.उद्धवजी ठाकरे साहेब आपण आझाद मैदानावर दिलेले वचन पाळा व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामावून घेऊन क��मान वेतन द्या.