महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत गैरप्रकार?
पु���े महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) भरती परीक्षा २०२६ मध्ये संभाव्य गैरप्रकार आणि पेपरफुटीचा संशय आल्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परीक्षेदरम्यान कॉम्प्युटर स्क्रीनचे फोटो बाहेर आल्याचा दावा करत विद्यार्थ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतु, प्रशासन यावर ठोस कारवाई करण्याऐवजी अधिक पुराव्यांची मागणी करत असल्याचा आरोप होत आहे.
Allegations of malpractice and potential paper leaks have surfaced in the Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (JE) Recruitment Exam 2026. Students claim that photos of computer screens displaying exam questions were leaked, leading them to file an official complaint at Shivajinagar Police Station.
#pmcexamscam #puneupdates #juniorengineer
1/n This photo, now viral on Telegram, appears to show serious mismanagement at a PMC JE exam centre. Despite the issue reportedly being brought to the attention of PMC and the police, is it justified to release the DV list without a thorough investigation? @prajytnair@navalMH
@DineshHumn9248@PMCPune@prajytnair pls provide ibps std format result with raw and normalised marks
Mhada ne jase fraud candidate baher kadhale tase pmc ne pan karave
All selected lokanche biometric, cctv footage cheak kara, tyancha response time check kara, exm deta na chi webcam recording tapasa
PMC भरती परीक्षेमध्ये झालेल कथित हा गैरप्रकार की दुसर काय?
महानगरपालिका प्रशासन शांत का ?
विद्यार्थ्यांना गोंधळात टाकून DV लिस्ट publish करणे किती योग्य ?
विद्यार्थ्यांकडून १०००/९०० रुपये तुमच्या किश्या भरण्यासाठी घेता का?
@PMCPune#pmc
1/n हा फोटो सध्या टेलिग्रामवर व्हायरल होत आहे. या छायाचित्रातून PMC JE परीक्षा केंद्रावर गंभीर गोंधळ झाल्याचे दिसते. ही बाब PMC प्रशासन व पोलिसांच्या निदर्शनास आली असतानाही सखोल चौकशी न करता DV यादी जाहीर करणे कितपत योग्य आहे? @prajytnair@navalMH@PMCPune
How deep does Pune's fake recruitment racket go?
Fake appointment letters. Forged government seals. Fake training orders. Families selling land and taking loans for jobs that never existed.
This is not just fraud. It is the destruction of dreams and trust in public institutions.
Read: https://t.co/i0j14xjKCU
#Pune #RecruitmentScam #PMC
@navalMH@prajytnair
��ुणे महापालिका कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेच्या निकालाशी छेडछाड.
१५ जून रोजी IBPS ने डिजिटल स्वाक्षरी केलेला निकाल पुणे महापालिकेने तब्बल ६ दिवस आधी म्हणजे ९ जून रोजी डिजिटल स्वाक्षरीसह प्रसिद्ध केला होता. दोनवेळा निकाल तयार करण्याचा उद्देश काय होता?
९ जूनची फाईल ILovePdf वरून एडीट करण्यात आली होती.
हजारो उमेदवारांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणाची स्वतंत्र सायबर फॉरेन्सिक चौकशी झालीच पाहिजे.
@CMOMaharashtra @MahaChiefSec
#PMC #RecruitmentScam #Pune #Transparency
पुणे महापालिका भरतीत 26 डुप्लिकेट उमेदवार?
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती निकालात तब्बल २६ उमेदवारांची नावे दोनदा आढळली आहेत. नोंदींमध्ये वेगवेगळे रोल नंबर आणि वेगवेगळे प्रवर्ग नमूद आहेत.
निकालाच्या पहिल्याच पानावर सर्व मजकूर टाईप असताना फक्त तारीख मात्र हस्ताक्षरात आहे. सही डिजिटल नाही तर इमेज आहे.पहिल्याच पानावर "पान क्र. 31" असा उल्लेख दिसत असल्याने मूळ फाईलशी छेडछाड झाल्याची शंका येते.
याशिवाय, भरती परीक्षा तीन वेगवेगळ्या दिवशी झाल्याचे असताना Normalization पद्धतीचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही. निकालाच्या PDF मध्ये Editable DOCX File Path दिसत असल्याची बाबही दस्तऐवज व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित करते. तसेच Digital Signature किंवा Tamper-Proof Authentication, Final Answer Key, Objection Report आणि Subject-wise Marks सार्वजनिक नाही.
या प्रकरणात स्वतंत्र Digital Forensic Audit, Recruitment Process Audit आणि तांत्रिक चौकशी करून सर्व तथ्ये सार्वजनिक करावीत.
@navalMH@PMCPune
#पुणे_म��ापालिका #कनिष्ठ_अभियंता_भरती #Transparency #DigitalForensicAudit #JusticeForCandidates #26_डुप्लिकेट_उमेदवार
@CIDCO_Ltd@CIDCO_Ltd विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. निकालासाठी लागणारा विलंब विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर खूप वाईट परिणाम करत आहे. एखादया विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्यास त्याला जबाबदार कोण?
प्रशासनाने या गोष्टीचे गांभीर्य ओळखून तातडीने निकाल जाहीर करावा. @VIJAY_SINGHAL30