@MTPHereToHelp खेरनगर वांद्रे पूर्व कोलगेट पाळमोलीव ग्राउंड, सेंट्रल बँक, BMC शाळा hya सर्व ठिकाणी रस्त्यावर बिनधास्तपणे टी परमिट गाड्या पार्क केलेल्या असतात बीकेसी ट्रॅफिक division कुठली ही करवाई करत नाही
@ola_supports@Olacabs Only mails going and coming in inbox nothing has happened in few days, only ola money has transferred your case to cabs and cabs says nothing, now from ola mails are stopped no reply. My postpaid billing date is nearing.
@MTPHereToHelp हनुमान रोड बस स्थानक जवळ सकाळी अंधेरीच्या दिशेने जाताना रिक्षावाले पर्वत बसेसना रस्त्याच्या मधेचेच थांबवून पॅसेंजर उतरून घेत असतात आणि ट्रॅफिक जाम करतात. कारवाई करा
@MTPHereToHelp ओबेरॉय गार्डन सिटी मेट्रो गोरेगाव खाली पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रायव्हेट बसेस रस्त्यात मधेच उतरून ट्रॅफिक जाम करत आहे. कुठला ट्रॅफिक हवालदार तिथे उपलब्ध नाही आहे
@Olacabs My ola cab ride completed and my postpaid money deducted but the cab driver said that it shows no money received and ride cancelled. and the next issue is his ride is still showing me still after dropping me on my phone what is the issue
@JioCare@reliancejio I HAVE BOOKED JIO SAME ONLINE AND HOME DELIVERY. I RECEIVED SMS REGARDING DELIVERY PERSON NAME AND NO. I CALLED THAT PERSON HE SAID WILL DELIVER TOMORROW NEXT DAY I CALL MY NO WAS BLOCKED FROM HIM. TERRIBLE SERVICE. NO ORN REC'D
@mybmc@mybmcWardHE@mumbaimatterz@MumbaiFootpaths हा व्यक्ती फेरीवाल्यान कडून 20 रुपये म्युनिसिपल फी विना पावती घेत आहे. त्याच्या सोबत अजून दोघं आहे तेवड्यात बाजूला उभे राहून बघत आहे कोण विरोध करतो. ठिकाण भाजी मार्केट रोड no. 8 वांद्रे पुर्व