सैराट मधील सल्या उर्फ अरबाजचा व्हिडिओ पाहा...
वडील सिरीयस असताना सोलापुरातील नोबल हॉस्पिटल ने त्यांच्याच स्टोअर मधून वाढीव दरात औषधे घ्यायला लावली...बाहेर अर्ध्या दरात मिळत असताना...
या हॉस्पिटल वर शासनाने कारवाई करावी.
@Dev_Fadnavis@Tukaram_IndIAS
Here's the list of people involved in the Ram Mandir Fraud
How many Marathi names here?
The concept of accountability in Hindi Belt is non existent, 80 years since independence they are still backward, blame politicians, blame officers but never blame common people who vote
पहिली चित्रफित: बिहार मध्ये सरकारने एक बनवलेला रस्ता तोडून लोकांकडून सिमेंट चोरी केली गेली.
दुसरी चित्रफित: हीच लोकं बिहार-उत्तर प्रदेशचा विकास होत नाही म्हणून अमर्यादित संख्येने महाराष्ट्रात स्थलांतर करत आहेत.
आम्ही हे का सहन करायचं ? आणि किती वर्ष करायचं ? #महाराष्ट्रवाचवा
🚨 The Maldives is the biggest marketing scam in travel.
Agencies want you to believe it costs $10k+ for commissions. But the truth? You can experience the exact same paradise beaches for $35/night.
Here is how to hack the system. 👇
वाघोली पोलिसांनी मनमानी करत माझा मोबाईल बेकायदा जप्त केला. त्यानंतर कोर्टाने 12 जून रोजी मला मोबाईल देण्याबाबत वाघोली पोलिसांना ऑर्डर केली. मात्र पोलिसांनी कोर्ट ऑर्डर धुडकावून लावली. नंतर मी कोर्टाचा अवमान झाला म्हणून कोर्टाकडे रीतसर तक्रार केली. वकिलांनी अर्ग्युमेंट केल्यानंतर आता सदर JMFC कोर्ट तारीख पे तारीख करत आहे. दोन तारखा झाल्या आहेत. ऑर्डर साठी 24 जून तारीख ठेवली आहे.
ही आपली न्याय व्यवस्था आणि आपली शासन व्यवस्था आहे.
@Dev_Fadnavis@NCPspeaks@CMOMaharashtra
#police #punepolice
अरे कोण झुलेलाल ? काय संबंध आहे या झुलेलालचा मुंबईशी ? काय योगदान आहे याच मुंबईसाठी ?
संयुक्त महाराष्ट्र साठी प्राण देणाऱ्या १०७ हुतात्म्यांपैकी किती जणांची नावे भाजपने दिली आत्तापर्यंत ?
हे आयत्या बिळावरचे उपरे आमच्या डोक्यावर बसवणाऱ्या भाजपला मराठीद्वेषी का म्हणू नये ?
She is SEJAL PAWAR, a medico who makes fun of dead people's genitals.
CANCEL HER MEDICAL LICENSE and suspend her. She doesn't deserve to be a doctor. @MoHFW_INDIA@JPNadda
Had it been some man, the world would have reacted in the opposite manner.
#370
या दोघांनी घरच्यांसोबत भांडून गायब झालेल्या मुलीला मृत घोषीत करून तिच्या खूनाचा आरोप भावावर आणि वडिलांवर लावून त्यांना तुरुंगात डांबून ठेवले. एवढेच काय त्यांनीच खून केला असा खोटा जबाबही जबरदस्ती लिहून घेतला.
जेव्हा ती मुलगीच पोलीस स्टेशनला हजर झाली तेव्हा पोलिसांचा सगळा बनाव उघडा पडला नाहीतर खुनाची केस सॉल्व्ह केली म्हणून एखादे मेडल या दोघांनी मिळवले असते.
महाराष्ट्र पोलीसचे नाव देशात उंचावल्याबद्दल यांचा गृहमंत्र्यांनी सत्कार केला पाहिजे.
❤️❤️❤️
@Dev_Fadnavis
Two Indian Muslim brothers working in Saudi Arabia donated money to Iran to show Ummah solidarity. Now Saudi Arabia has sent them to jail and family wants Indian govt to intervene. Please don’t @MEAIndia
India is for Indians only, not Ummah lovers 🤡🤡🤡