@reliancejio@reliancejio@reliancejio
No engineer came to resolve problem of WIFI. Disgusting service , it's not working from 2 days.
There is no proper way to connect customer.
#jio Since from 3 days I'm trying to get jio fiber and I paid 1k amount thro jio app. The person has allotted but he's not responding to the call and asking for extra money even though I have the order number and Tax Invoice bill
Disgusting service. Lutne ka kaam hain jio ka.
शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याची कैफियत घेऊन शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मला भेटायला आले होते. त्याच पार्श्वभूमीवर माझी भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली. त्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
🔸मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४ हजार १३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यात आलं आहे. हे किती काळासाठी? हे शिक्षक जर निवडणुकांमध्ये व्यस्त असतील तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? ह्याबाबतीत कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही.
🔸निवडणुकांच्या कामासाठी मनुष्यबळ कमी पडतं तर निवडणूक आयोग पाच वर्षे काय करतो? प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणुका येतात मग तुम्हाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का?
🔸ही पहिली निवडणूक आहे का ? किती लोकं लागणार, ते तुम्हाला माहिती नाही. प्रत्येकवेळा नवं काहीतरी आणायचं आणि वाद ओढावून घ्यायचा.
🔸आयोगाने, महापालिकेने असे आदेश दिले आहेत कि जे शिक्षक निवडणुकीच्या कामात सहभागी होणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
🔸विद्यार्थ्यांना घडवणं हे शिक्षकांचं काम आहे, निवडणुकीची तयारी करणं हे त्यांचं काम नाही.
🔸महिनोंमहिने शिक्षकांना कामाला लावण्यापेक्षा नवीन लोक सेवेत घ्यावेत, त्यांना प्रशिक्षण द्यावं.
🔸न्यायालयानेही सांगितलंय की, निवडणुकांच्या काही ठराविक ७-८ दिवसांसाठी शिक्षकांची मदत घेतली तर समजू शकतो पण महिनोंमहिने शिक्षकांनी का म्हणून राबायचं ? विद्यार्थ्यांचं नुकसान का होऊ द्यायचं ?
🔸महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही निवडणूक आयुक्तांशी चर्चा करू, आयोगाला जाब विचारू.
🔸माझी शिक्षकांना विनंती आहे की, त्यांनी कुठेही निवडणूक कार्यक्रमाला रुजू होऊ नये, मुलांकडे लक्ष द्यावं, कोण काय कारवाई करतं, त्याकडे मी पाहतो.
Immensely privileged, humbled and overwhelmed to preside over the Rajya Sabha today. Happy that it was a productive one with The Constitution (Scheduled Tribes) Order (Fifth Amendment) Bill, 2022, having been passed by the House. Under the visionary leadership of Hon'ble PM Shri @narendramodi Ji, women today are being given due respect and space in politics and leadership. My heartfelt gratitude to most respected Chairman, Rajya Sabha, Shri Jagdeep Dhankhar Ji for this opportunity.
@VPIndia@AmitShah@JPNadda@blsanthosh@VanathiBJP
"तुमच्या ध्यानी-मनी महाराष्ट्र असलाच पाहिजे. कारण देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊनही श्री. नरेंद्र मोदींना गुजरातचं हित सर्वतोपरी असेल तर आपणही कुठेही असू पण महाराष्ट्राचा विचार सातत्याने केलाच पाहिजे."; स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण आणि प्रशासकीय सेवेत रुजू होणाऱ्या यशवंतांच्या सन्मान सोहळ्यात सन्मा. राजसाहेबांनी साधला नवोदित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद.
#फास्टटॅगझोल
फास्टटॅग मध्ये बॅलन्स आहे पण फास्टटॅग स्कॅन होत नसेल तर ही चुकी टोल यंत्रणा, टोल प्लाझा, टोल कंत्राटदार, टोल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सरकारची आहे. त्यापरिस्थितीत ते वाहन Exempted गृहीत धरून टोल (युझर फी) न घेता सोडले पाहिजे असा केंद्र सरकारच्या रस्ते मंत्रालयाचे ०७ मे २०१८ चे नोटिफिकेशन आहे. हा नियम आहे.
कृपया ही बातमी जास्तीत जास्त वाहन धारकांपर्यंत पोहोचवा कारण याबाबतीत टोल प्लाझावर अरेरावी करून डबल टोल वसूल केला जातोय तो गैर कायदेशीर आहे.
श्री.संजय शिरोडकर
टोल अभ्यासक
आपल्या प्रखर लेखणीतून आणि अमोघ वक्तृत्वातून जनमाणसात स्वातंत्र्यप्राप्तीचा ध्यास जागृत करणारे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नायक व क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#LokmanyaTilak
Parental worry about children's driving safety is common. Age alone isn't the main factor; maturity matters more.
Guide and empower your children with motor vehicle (driving) regulations 2017 to keep them safe on the road.
#RoadSafety#TrafficAwareness#CyberabadPolice
एका बल्जेरियन पर्यटकाने रोमच्या कोलोसिअमवर नाव कोरल्यामुळे त्याला १५ हजार डॉलर्सचा दंड आणि ५ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असो वा आपल्या इतर ऐतिहासिक वास्तूंवर नाव कोरणाऱ्यांवर, त्यांना विद्रुप करणाऱ्या महाभागांवर इतकीच कठोर कारवाई व्हायला हवी. नाही का? तुम्हाला काय वाटतं ?
माहितीचा स्रोत : https://t.co/ZerRDAFIwz