@DrVrushaliRaut मी स्वतः याचा शिकार आहे. गोरे लोक वर्षातून ३-४ वेळा मोठ्या सुट्टीवर जातात. तिथल्या कायद्यानुसार त्यानं सुट्ट्या असतात. आणि आम्ही दोन माणसाचे काम करून पण इन्क्रीमेंट सिंगल digit मध्ये. Government ne yavar kam karun action घेणे गरजेचे आहे.
Why just rickshaw and taxi drivers? Marathi speaking must be mandatory to all other jobs in Maharashtra too.
If you’re in Maharashtra for long term employment, you should make an effort to learn the language. That’s basic decency.
@CMOMaharashtra
मुंबई क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई येथे एक लाख आसनक्षमता असलेलं क्रिकेट स्टेडियम उभारण्याबाबत प्रयत्न करत आहे.
जवळच एक स्टेडियम आहे, मुंबईत दोन आहेत. ह्या स्टेडियमची गरज आहे का? आपलं प्राधान्य कशाला असलं पाहिजे?
नवं आंतरराष्ट्रीय उड्डाणं होणारं विमानतळ जवळच आहे म्हणजे फक्त क्रिकेट स्टेडियम इतकंच आपल्याला का सुचतं?
ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास ह्याचं दर्शन होईल असं Maharashtra International Centre किंवा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय केंद्र का उभारू नये? जिथे मराठी संस्कृतीची ओळख करून देणारं वस्तुसंग्रहालय असेल, भव्य ग्रंथालय असेल जिथे मराठीतील प्रकाशित झालेलं प्रत्येक पुस्तक तर असेलच परंतु जगातील इतर भाषांमध्ये मराठी संस्कृतीविषयी जे जे अक्षर लिहिलेलं असेल ते सर्व असेल. दुर्मिळ जुनी मराठी पुस्तकं जतन केली जातील.
मराठी भाषा, मराठी संस्कृती ह्यावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद होऊ शकतील असं कन्वेन्शन सेंटर असेल. महाराष्ट्रातील पुरातत्व (Archaeology) अभ्यास केंद्र असेल, मानववंशशास्त्र (Anthropology) संशोधनकेंद्र असेल.
मराठी संस्कृतीचं दर्शन जगाला करून देण्याची ही नामी संधी आहे.
#मराठी #महाराष्ट्र @CMOMaharashtra
@RBI@Paytmcare dear team kindly resolve my issue on priority. It's high time now I am requesting again and again but your team is not supporting.
@FinMinIndia@nsitharamanoffc
I wish paytm should be banned again because of their worst support to customer.
"महापौर मराठीच" जनसामान्य आवाज
आमचे शहर मराठी, महापौर मराठीच
चला मिरा भाईंदर
०३ फेब्रुवारी २०२६
सकाळी १० वाजता
भाईंदर पश्चिम सुभाषचंद्र मैदान ते महापालिका कार्यालय
SHAME ON YOU @IndiGo6E, One of my biggest events of the year is in danger of getting cancelled because of your absolute incompetence.
Since morning 10AM, we are here at the Pune airport. Our flight was first rescheduled from 1:05PM to 1:25PM, then 3:30PM, and now 6PM.
Every time we ask the crew if the flight will actually take off or get cancelled, there is zero clarity. No answers, no accountability.
And this isn’t just a delay, because of this mess, my lakhs of investment for this event is at risk of going to waste.
Who’s responsible for that?
Who’s answerable for the losses?
I need answers, Indigo. And so do hundreds of passengers stuck here today.
मिरा भाईंदर
जैन, गुजराती, मारवाडी यांनाच घरे, मराठी माणसाला, मांसाहार करणाऱ्या माणसाला घरे मिळणार नाहीत, भाईंदर पश्चिम घटना..
रवींद्र खरात यांना मराठी म्हणून घर नाकारले,
मुख्यमंत्री @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
आणि नगरविकास मंत्री @mieknathshinde
यांनी अशा विकासकाला काळ्या यादीत टाकण्याची, मराठी माणसाला घर नाही असे प्रकार राज्यात होताच कामा नये, तात्काळ तुरुंगवास अशी शिकशा असावी मराठी एकीकरण समितीची मागणी. @cbawankule@PratapSarnaik
प्रेस नोट
भाईंदर (पश्चिम) @My_MBMC
येथील Shri Skyline प्रकल्प (RERA: P51700050558 आणि P51700050604) येथे फ्लॅट खरेदी प्रक्रियेदरम्यान मला (रवींद्र खरात)
“मारवाडी, गुजराती, जैन किंवा ब्राह्मण (शाखाहारी) असाल तरच फ्लॅट दिला जाईल”
असे स्पष्टपणे सांगण्यात आले. तसेच माझी जात/प्रांत आणि आहार पद्धती विचारून मला फ्लॅट विक्री नाकारण्यात आली.
हा प्रकार हे—
भारतीय संविधानातील कलम 14 व 15 (समानतेचे हक्क),
BNS 2023,
अत्याचार प्रतिबंधक कायदा (SC/ST Atrocities Act)
यांचे थेट उल्लंघन आहे.
या गंभीर भेदभावाविरुद्ध खालील अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार केली आहे:
मुख्यमंत्री, महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
समाजकल्याण मंत्री
MahaRERA अधिकारी @AssociationRera
जिल्हाधिकारी @ThaneCollector
उपनिबंधक कार्यालय
पोलीस आयुक्तालय, मिरा–भाईंदर–वसई विरार
@MBVVPOLICE
गृहनिर्माण क्षेत्रात जात, धर्म, आहार किंवा सामाजिक पार्श्वभूमीच्या आधारावर भेदभाव करणे हे कायद्याने दंडनीय अपराध आहे. माझ्यावर झालेला भेदभाव हा केवळ वैयक्तिक अपमान नाही तर संविधानिक मूल्यांवरील आघात आहे.
घटनात्मक अधिकारांचे रक्षण आणि न्याय मिळेपर्यंत ही लढा मी कायदेशीर मार्गाने पुढे चालू ठेवणार आहे.
– रविंद्र बाबासाहेब खरात
In a matter concerning use of toilets at petrol pump, Kerala High Court pulls up NHAI for failing to provide and maintain public toilets on National Highways.
The judge recounted a recent car journey that he undertook on a National Highway where he could not find a single public toilet, oversped and got four challans.
Read more: https://t.co/wLIDbpc9ie
#LatestNews #kerala #publictoilet #NationalHighway
@ANI Bhai gadi ka mileage gir gaya hai , tax payer ka nuksan ho raha hai. Ethanol ka natak band karo , pure petrol available karo non ethanol compliant vehicle ke liye
मराठी माणसाला, महाराष्ट्रधर्माला कायम पाण्यात पाहणाऱ्या बँक ऑफ बडोद्याच्या कर्जबुडव्या तथा देवा भाऊच्या लाडक्या मोहित कंबोजला मुंबईतील तब्बल 30 SRA प्रकल्प मिळालेत. थोडक्यात मराठी माणसाच्या नाड्या भाजपाने अदानी, लोढा, कंबोजच्या हातात दिल्यात!
आणि म्हणूनच मी कायम म्हणतो, भाजपाच्या नादाला लागलेला मराठी माणूस भविष्यात त्याच्या पोरा-बाळांच्या नजरेला नजर नाही मिळवू शकणार!
#महाराष्ट्रद्रोहीभाजपा