@Airtel_Presence Complaint has been launched, nobody cares to resolve the issue. Complaint no.656390768 @airtelindia
If not resolved in 24 hours, please be ready to answer on https://t.co/EfofUgQBLq
@chaitanya_pm@NiteshNRane Only few days left for ganpati festival, any update about ticket availability and what about ro ro service from mumbai to vijaydurg?
@TeaChaiLa Mumbai–Chipi is the most natural, high-potential route for Sindhudurg.
Its failure was not due to demand — but due to airline mismanagement, lack of promotion, poor schedules, and possibly low political pressure to retain it.@NiteshNRane@Dev_Fadnavis
@PrasadVKathe अशा कमेंट करणाऱ्या झडयेवा लोकांची कीव येते. लोकांचे घर उद्ध्वस्त झालेत आणि याला नुकसान भरपाईची पडलीय. जुना पूल लोकांसाठी का खुला होता? गर्दी होऊ नये याची जबाबदारी कोणाची? जुने पूल वेळेत दुरुस्त का नाही झालेत?
@DrVishwam चमकोगिरी करायला गेला तो, परिस्थिती चिघळलेली असताना, युद्ध सदृश्र्ष वातावरण समोर दिसतंय त्यात काय सिद्ध करायचंय ? तुम्ही तरी जाल का तिथे आपल्या परिवारासोबत आता? याला माहिती नाही पण तुम्हाला बरीच लोक फॉलो करतात, तुम्ही तरी अश्या लोकांना हिरो बनवायला नको, बाकी तुमची इच्छा
@ashish_jadhao तुम्ही कोणत्या दुनियेत आहात? तुम्हाला काय वाटत खाजगी शाळेत मराठी विषय शिकवायला मराठी शिक्षक आहेत? जरा तुमच्या पत्रकारांना पाठवा खाजगी शाळेत माहिती काढायला आणि हो ते हिंदीची सक्ती खाजगी शाळेत केव्हा पासूनच लागू आहे. पालकांना हिंदीला नाही म्हणण्याची मुभा नाही.
@MarathiRojgar सक्ती हा विषय फक्त अनुदान घेणाऱ्या शाळेपुरतच मर्यादित आहे,ज्या शाळा अनुदान घेत नाहीत त्यांनी हिंदी हा विषय अगोदरच सक्तीचा करून ठेवलाय, आहात कुठे तुम्ही? जरा मनसेच्या शॅडो वाल्यांना कामं करायला सांगा
@suvishelke कशाला जमिनी घेतायत त्या शेतकऱ्यांच्या, दिवसातून एक विमान उडेल छोटुस, ते पण रात्री उडणार नाही. दोन तीन वर्षांनी कराराचे नूतनीकरण न झाल्याचे कारण देऊन विमानसेवा बंद करतील.
जिवंत उदाहरण _ चिपी विमानतळ , सिंधुदुर्ग
@suvishelke दरवर्षी 5 ते 10 टक्क्यांनी फी मध्ये वाढ होईल असं अगोदरच सांगतात खाजगी शाळेतले, झेपत असेल तर घ्या ऍडमिशन नाहीतर तुम्ही तुमच बघा.
महाराष्ट्र गीत SSC शाळेत ऐकायला मिळत कधीतरी , केंब्रिज, CBSE, ICSE विचार पण करत नसतील असं काही करायचं.
@suvishelke कोण बनवत असले नियम? जर पैसे द्यायची नियत आहे तर ते त्यांच्या सेव्हिंग अकाऊंट मध्ये ट्रान्स्फर करा ना . हे फालतुच ATM card चे नाटक कशाला? डिजिटल करायचे आहे ना सगळं ?
@suvishelke ATM मधून पैसे काढण्याची मर्यादा २५ हजारापर्यंत असते आणि UPI मधून १ लाख. PF मधले पैसे शक्यतो लोक अती गरजेच्या वेळी काढतात आणि रक्कमही जास्त असते. एखाद्या व्यक्तीला २.५० लाख हवे असतील तर त्याला दररोज २५ हजार अस करत दहा दिवस ही कसरत करावी लागेल. त्यात रक्कम अडकली किंवा आलीच नाही तर?