अपना सपना मनी..मनी!
महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी…आज रात्री प्रत्येकी
१५ कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!
@Dev_Fadnavis
@rautsanjay61@Dev_Fadnavis भविष्यात अंबानी / अडाणी पंतप्रधान झाले तर नवल वाटायला नको
पक्ष स्थापन करून निवडणुका लढणे आणि जिंकणे ही कसरत करण्या पेक्षा निवडून आलेलेले लोकप्रतिनिधी विकत घेणे अधिक सोपं झालंय
भांडुप गाव येथील माझ्या कार्यालयातील जनता दरबारात आलेल्या सर्व जनतेचे प्रश्न समजून घेत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.जनतेच्या समस्या सोडवणे हेच माझं प्रथम कर्तव्य आहे. 80 टक्के समाजकारण हीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिकवण आहे ज्यावर माझे काम अविरतपणे सुरू राहील!
I hade order pizza for my 12 yr kid frm @dominos by 1.30am expected deliver within 45 minutes , just now I got massage frm @dominos_india and theay have cancelled my order now wt to do. I am going to delate the app and no more orders again #pizza