@Dev_Fadnavis सर आपली मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.आपल्या हातून महाराष्ट्र राज्य खूप प्रगती होऊदे.तुम्हाला विनंती आहे की शेतकऱ्यासाठी दिवसा वीज पुरवठा करावा.दिवसभर शेतात काम करतो आणि रात्री पिकांना पाणी देण्यासाठी थंडीत साप हिसंक जनावरे यांची तमा न करता जागतो
@mieknathshinde नमस्कार शिंदे साहेब. तुम्ही BJP बरोबर युती करा असे सांगत आहात हिंदुत्व मुद्यावर.अहो जेव्हा जम्मू काश्मिर मध्ये BJP ने मेहबूबा मॅडम बरोबर सत्ते साठी युती केली.आणि आता तुम्ही BJP बरोबर सत्ता स्थापन करा असे सांगत आहेत.अहो लोक वेडी नाहीत.हे कसलं तुमचं हिंदुत्व.फक्त सत्तेसाठी तुमचं हे
शेतकऱयांच्या पोरानो जसं ऊस लावताना टिपरावर पाय देता...तसंच अन्यायकारक एफआरपी कायद्याच्या विरोधात सरकारी सिस्टीम वर पाय द्यायला शिकलंच पाहिजे...
#एकरकमी_FRP
शेतकरी कारखान्याचे #मालक मग ५ वर्षासाठी #सालगडी म्हणून ठेवलेल्याला #दर ठरविण्याचा अधिकार काय ?
आमच्या ऊसदराचे टप्पे कराल तर आम्हीही टप्यात आणून कार्यक्रम करू.!
#एकरकमी_FRP