@ShaktiPumps@CMOMaharashtra@mnreindia@MeghnaBordikar@SantoshDanveBJP appointed but technician not visit to solar pump site for further issue he is asking to come up at Jalna for starter replacement but as per policy technician should be must came on site and repair it so kindly solvemyissueasearlyaspossible SamadhanRamaJamunde Contact 9767746437
@ShaktiPumps@CMOMaharashtra@mnreindia@MeghnaBordikar@SantoshDanveBJP Reagarding complaint registered, case no. 00036445. SHAKTI PUMPS Dear sir/madam, I have launch complaint for Shakti pump starter issue the complaint has been successfully registered and the technician also
India and Pakistan have today worked out an understanding on stoppage of firing and military action.
India has consistently maintained a firm and uncompromising stance against terrorism in all its forms and manifestations. It will continue to do so.
केंद्र सरकार ला विनंती आहे मिलिटरी ऑपरेशन वेळी 💯 मीडिया बंदी करावी...सेना ने स्वतः व्हिडिओ बनवून नंतर ह्या मीडियाच्या तोंडावर फेकून मारावेत ...पण लाईव्ह ऑपरेशन वेळी एकही पत्रकार,कॅमेरामन तिथे असता कामा नये... सैनिकांच्या गतिविधीची माहिती यांना होऊ नये..
तुम्हाला तुमच्या मराठी शाळेची आठवण झाल्याशिवाय नाही राहणार...हा आनंद फक्त मराठी शाळेतच भेटेल.
अतिशय सुंदर गाणं, सुरेख संगीत, लयबद्ध सादरीकरण ...
आर. एम. भट्ट हायस्कूल, परळ, मुंबई
छञपती संभाजी महाराजांची हत्या कोणी केली व का केली..कोणी पकडूनं दिले...ह्यावर हजारो मतातंरे असेलं तरी पण प्रत्यक्ष पुरावे फार काही वेगळे सांगतात...पुढीलप्रमाणे परदेशी पर्यटकांची सापडलेली पञे पञे,वा.सी.बेंद्रे,केळूस्कर गुरुजी,जेधे,दिनकरराव जवळकर,महात्मा जोतीबा फुले,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुराव्यासहितं छञपती शंभुराजेंच्या हत्येमागचा खरा इतिहास मांडलेला आहे...
औरंगजेबाने आपल्या मृत्युपञामध्ये देखील ह्या गोष्टींचा उल्लेख केलेला पुरावा हा यदूनाथ सरकार आणि मुघलांचा इतिहास या पुस्तकामध्ये स्वहस्तलिखित लिहीलेल्या पञामध्ये पुरावा आहे....
हे मुत्यृपञ अजूनं देखीलं उपलब्ध आहे....
"सत्य असत्याशी मन केले ग्वाही,मानयिले नाही बहूमता"
जय_जिजाऊ...!🙏❣️🚩
कस्लं गोड आहे हे ! ❤️
मराठी आणि बंगाली एकमेकांत अलगद गुंफली की मन प्रसन्न करणारं असं काही तयार होतं !
महाराष्ट्र आणि बंगालमधलं नातं आहेच असं गोड... उगवतीची किरणं मावळतीमध्ये विरघळवणारं... पुर्वेला पश्चिमेशी जोडणारं...
शुभ रात्री🌹
- किरण माने
अभिमान वाटतो बजरंग बाप्पांना निवडून देण्याचा....❤️💪
काही मराठा असणारे आपल्या समाजाचा मेळावा सोडून,दुसरीकडे शेण खायला गेले होते.
पण बाप्पा मात्र मतांची राजकीय चिंता न करता, पाटलांच्या मागे कुठलेही विशेष आमंत्रित नसताना मराठा म्हणून उपस्थित होते 🔥⛳
खासदार बजरंग बाप्पा सोनवणे
स्वप्नील कुसाळेचे यश पूर्ण देश साजरा करत असला तरी खेळविषयीची सरकारी अनास्था ही स्वप्निलला ही चुकलेली नाही. आजच्या Indian एक्सप्रेस मध्ये आलेल्या लेखात त्याचे मार्गदर्शक अक्षय अष्टपुत्रे यांनी ती मांडली आहे.ते म्हणतात
'पॅरिस ऑलम्पिकला जाण्याआधी महाराष्ट्र सरकारने स्वप्निलला 50 लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते, आम्ही आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडूनही आम्हाला अजून एक पैशाही मिळालेला नाही, सरावाला स्वप्निलला रोज 200 गोळ्यांची आवश्यकता असते आणि एक गोळी पन्नास रुपयांना मिळते. आज त्याने ब्राँझ जिंकले म्हणून कौतुक होतेय, पण जर सरकारी मदत वेळेवर मिळाली असती तर आज चित्र अजून वेगळे असते. "
आपली हि व्यवस्था खेळाडूंसोबत अशीच वागते. यात कधी बदल होईल ?
@mieknathshinde@CMOMaharashtra