२० दिवसात चर्चेतून मार्ग निघाला असता. परंतु अहंकार आडवा आला. आता मुलांना देशद्रोहा ठरवुन, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच पाप हे अहंकारी राज्यकर्ते करत आहेत.
@ राजमाता जिजाऊ चौक बारामती
आजच्या घडीला बारामती मध्ये १५० च्या आसपास ॲकॅडीम आहेत. कमीत कमी ५०००० पेक्षा अधिक विद्यार्थी बारामतीमध्ये शिक्षण घेत आहेत. ॲकॅडीमी चालकांना विद्यार्थ्यांनच्या भविष्यापेक्षा, स्वतःच्या भविष्याची अधिक चिंता आहे.
असो लढणार्या माई-लेकीला शुभेच्छा.
माझ्या सारख्या असंख्य लोकांना प्रश्न पडला आहे.
कॅाग्रेस कुठेय ?
@Wangchuk66 हा माणूस देशातील युवांसाठी लढ��ोय. तुम्ही त्यांना प्रतिस्पर्धी समजुन दुर्लक्षित करणार असला तर, याची किंमत कॅाग्रेसला चुकवावी लागेल. लोकांच्या मनातून उतरण्या एवढे ही निर्दयी होऊ नका.@INCMaharashtra @Rahul
“अखेर आमचं मत चोरलं गेलं !”
आम्ही कधीच विकलो गेलेलो नाहीत विकले जाणार नाहीत…!
हे त्यांना माहीत होतं,
म्हणूनच आमचं मत, दलालांच्या मध्यस्थीतून चोरीला गेलेल आहे.
राज्यात हिंदू धर्माच्या नावाखाली मोगलाई सुरु झालीय त्याचा हा पुरावा.
लातूर येथील शेतकऱ्याने पै पै जमा करून पेट्रोल डिझेलवर उपाय म्हणून बैलजोडी विकत घेतली सर्व कागदपत्रे असून देखील त्याला खाटीक ��्हणून गुन्हा दाखल केलाय.
माळकरी माणूस पंताच्या राजवटीत कधीपासून खाटीक झाला देव जाणो.
@Ni3kale ती निमंत्रण पत्रिका शासकीय आहे. ब्रिगेड गेल्या २५वर्षा पासून पुरंदरवर शंभुजयंती साजरी करत आहे. गेल्या वर्षी पासून महाराष्ट्रा शासनाकडून जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. राज्यचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची नावे त्यांनी पत्रिकेत टाकली. जरा माहिती घेऊन लिहित जा
अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकरी मोडून पडला आहे. ते देखील बहुतांशी हिंदुच आहेत. त्यांचा आक्रोश बघून काळीज पिळवटतय. मदतीच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. अन्न खात असाल तर याच्या विरोधात देखील एखादा मोर्चा काढावा.
फालतू रिल्सस्टार view वाढवण्याच्या नादात, ज्या रिल्स बनवत आहेत. या हारामखोरांनमुळे समाजा-समाजामध्ये वितुष्ट निर्माण होत आहे. आरक्षणाच्या नावाखाली दुसऱ्या समाजावरती चिखल फेक करण्याचा अधिकार यांना कोणी दिला. यां���्या वागण्याची किंमत समाजाला मोजावी लागत आहे.
यांना रोखल पाहिजे.
प्रविण दादा नेहमी सांगतात अपमानातच अस्मिता लपलेली असते. मुंबईतून जाताना प्रत्येक मराठ्यांनी मुंबईत झालेले हाल-हेटाळणी आणी अपमान लक्षात ठेवा. बाहेरून पोटभरायला आलेल्या उपर्यांसाठी हायकोर्टाने मराठ्याना मुंबई खाली करण्याचे आदेश दिले. या गोष्टी कधीच विसरता कामा नये.
आंदोलनामुळे मुंबईकरांना कसा त्रास होतोय. हे दाखवण्याची मिडीयामध्ये चढाओढ चालु आहे. कधी नाव न ऐकलेली टॅक्सपेयर महिला कलावंतीणेनी ट्विट केलं आहे. असे अनेक विकाऊ कलाकार, पत्रकार, सरकार पुरस्कृत बिझनेसमॅन, यांच्या आंदोलन बदनाम करण्यासाठी प्रतिक्रिया येतील. सावध राहा जबाबदारीने वागा.