नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने वाद निर्माण झाला. महिला पोलिस अधिकाऱ्याने थेट जाब विचारला असून व्हिडिओ व्हायरल होत आहे.
https://t.co/ViQhaO66zV
#जागतिक_हस्ताक्षर_दिन
हार्दिक शुभेच्छा!
हस्ताक्षर केवळ अक्षरांची रचना नाही ते आपल्या विचारांची संस्कारांची व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. डिजिटल युगातही हाताने लिहिण्याची सवय जपूया कारण शब्दांना स्पर्श दिला की भावनांना आकार मिळतो. सुंदर हस्ताक्षराची लिहिण्याच्या आनंदाची कदर करूया!