ओम दादा,
तुम्ही तानाजी सावंत सोबत काल दिल्लीला जाऊन आलात याची आम्हाला कल्पना आहे. पण
आजच्या बैठकीला तुम्ही उपस्थित रहाल अशी अपेक्षा आहे... फक्त खासदार म्हणून नाही आमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून आमचा भाऊ म्हणून आम्ही आपल्यावर जीव लावलाय...
क्यों की, सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भूला नहीं कहते...
@OmRajenimbalkr
कडक निर्णय स्पष्ट भूमिका आणि पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील एमआयडीसी प्रत्येक उद्योग प्रत्येक उभा राहिलेला कारखाना आणि प्रत्येकाला मिळालेला रोजगार तुमच्या दूरदृष्टीची आणि निर्णयक्षमतेची आणि विकासासाठी घेतलेल्या ठाम भूमिकेची सदैव आठवण करून देत राहील
भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🙏🏻💐