@Worli_PS@MumbaiPolice वरळी गांधीनगर येथील प्रतिष्ठा वाईनशॉपसमोर सार्वजनिक मद्यपान सुरूअसते महिला व पादचाऱ्यांना त्रास व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कृपया वाईनशॉप चालक व मद्यपान करणाऱ्यांवर तत्काळ कडक कारवाई करून सार्वजनिक मद्यपानास आळा घालावा.@NmjoshimargPS@CMOMaharashtra
@mybmcWardGN गांधीनगर येथील अनधिकृत भाजीविक्रेत्यांवर मनपा कारवाई नंतर त्यांनी समोरील बाजूस ना.म.जोशी पो बी क्र ३ शेजारील नेहरूनगर गल्लीत अनधिकृतपणे हातगाडी लावुन नव्याने भाजी मंडई बनवत आहे त्यामुळे येजा करणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होत आहे तरी आपण तात्काळ कारवाई करावी @mybmc
@myBESTElectric आपल्या विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील आपले विभाग यासंदर्भात कोणतेही उत्तर किंवा कारवाई करत नाही याबद्दल मी आपला निषेध करतो @myBESTElectric किती बेजबाबदार आहे तसेच जीवित वित्तहानी झाल्यावरच आपल्या विभागाला जाग येईल का? @AUThackeray@GavankarDattu@mybmc
🚨��� HARIS RAUF TO BE BANNED FOR 3 MATCHES INCLUDING ASIA CUP FINAL.
ICC is going to impose a 3 match ban on Haris Rauf including 100% match fees from 21st sept match for bringing "War References" to the Cricket Ground & misbehaving with fans at stadium.
ICC will give opportunity to be heard to Haris Rauf on Friday night & then formal announcement of 3 match ban will be made. Ban is all but confirmed as what Haris done in the stadium was beyond shame & brought bad reputation to the game of Cricket.
ICC HAS ALSO WARNED BOTH TEAMS TO AVOID ANY WAR REFERENCES DURING ASIA CUP FINAL.
@mybmcWardGS लोअर परळ, मुं१३
अमृतवार चाळ ग. क. मार्ग, पेनिसुला बिझनेस पार्क समोर BEST विद्युत पोल क्र. FG/79 जवळ गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावर शौचाचे सांडपाणी वाहत आहे परिसरात दुर्गंधीअस्वच्छता वाढलीआहे कृपया तात्काळ कारवाई करावी @mybmc@mybmcSWM@CMOMaharashtra#SwachhMumbai