@sudhirchaudhary राहुल गांधीने यांना उघडे केले म्हणून आता हे प्यादे उघडपणे बोलू शकतात नाही तर कोणता बुरखा चढवला होता काय माहीत यांनी हे मान्य करायला तयारच न्हवते की हे गोदी मिडिया आहे 🤣
@girishdmahajan@BJP4Maharashtra आता मंत्री पेड ट्रॉलर चे काम करणार?
It सेल ने झेपत नाही म्हणून आमदार, मंत्री, खासदार यांना पोस्ट करून आंदोलनावर टीका करावी लागत आहे 😀😀