@amulbutter2912@AsimSarode त्यांना अनेक केस मिळतात प्रत्येक केसला प्रसिद्धी मिळत नसते ही महत्वाची राजकीय केस आहे त्यामुळे वाचनात येते त्याचा निर्णय लागलाच पाहिजे पाहिजे कारण जे झाले ते कायद्याला पायदळी तुडवून झालय
@ShivSenaUBT_ ह्या पुढे भाजपने किंवा अंध फक्त वोट जिहाद किंवा उद्धवजीना
मुस्लिम वरून काहीही बोलले तर ताबडतोब उत्तर द्या ऐकून घ्यायचं नाही
भाजपचा मुखवटा फाटला आहे पहिल्या पडून सगळे म्हणताच होते ���म आय एम ही ह्यांची बी टीमआहे ते त्यांनी सिद्ध केलं
@Harish738785@mohasinspeaks आरक्षण मिळालं? फडणवीस काय बोलले त्याचा नीट अभ्यास करा
एकदा उपोषण मागे घेतलं तेव्हा पण मिळणारच असच मराठ्यांना वाटत होत
कायद्याची चौकड ओबीसी कोटा तसाच ठेवून संविधाना प्रमाणे हे शब्द नीट लक्षात ठेवा
आंदोलन कमकुवत करायचा ,खोटे आरोप केले
पण तरीही बधले नाही हे ओळखून जी आर
निघाला
BMC निवडणूक समिती 20 पैकी 5 मराठी बाकी अमराठी आणि परप्रांतीय 👌 मुंबईकरांनो रात्र वैऱ्याची नाही दिवस पण वैऱ्याचे आहेत .लिहून घ्या 60/70 % नगरसेवक अमराठी असतील भाजप कडून .
@sameer__rm@hemantdhome21 बऱ्याचश्या नोकऱ्या ह्या कॉर्पोरेट मध्ये असतात सरकारी नोकऱ्या कुठे आहेत तेव्हा इंग्रज येण महत्वाचे पालकांनी घ��ात मराठीतून बोला मुलांना मराठी पुस्तक वाचायची आवड निर्माण करा माझी मुलगी इंग्रजीत शिकली परंतु मराठी अस्खलित बोलते मराठी पुस्तक वाचते हिंदीचा द्वेष नाही पण फायदा काय
@mumbaitak हीच योग्य वेळ आहे काहीच कळत नाही कार्यकर्ते एकत्र येतात आंदोलन करतात कार्यकर्त्यांना वाटत आहे त्यांनी एकत्र यावं
पण ज्यांनी निर्णय घ्यायचा आहे ते काहीच बोलत नाहीत दोन्ही बाजूला काहीजण आहेत
त्यांना ह्या दो��ांनी एकत्र यावं वाटत नसावं
आता नाही तर कधीच नाही
@amitchalk@andharesushama म्हणून गद्दार झाले वाटत सगळ मिळालं लायकी पेक्षा जास्तच ते शिवसेनेत यायच्या पूर्वी कोण होते पक्षातून बाहेर पडेपर्यंत काय काय उपभोगल त्याचा जरा अभ्यास करा
मग कळेल कोण किती ला���कीचा आहे ते
@hemantdhome21 आणि हिंदी आलीच नाही तर महाराष्ट्रात तरी काय फरक पडतो ज्यांना पाहिज��� त्यांनी डोझनवारी भाषा शिकाव्या
पण शाळेत द्विभाषा पद्धतच असावी
तिसरी भाषा का शिकायची ती मग हिंदी ado नाहीतर अन्य कोणतीही असो
@ShivSenaUBT_ रस्त्य���वर उतरा आता दुसरा पर्याय नाही
��ोक्यावरून पाणी गेलंय
निदान मराठी भाषेसाठी तरी सर्वांनी एकत्र या ती मराठी माऊली टाहो फोडत आहे लोकांच्या रूपांनी रस्त्यावर या मोर्चे काढा त्याशिवाय हे सरकार जाग्यावर येणार नाही
@ThakareShalini सर्वप्रथम मी आपल्या पक्षाचे अभिनंदन करते
राज ठाकरेंनी हा विषय उचलून धरला त्यामुळे
एक बळ आलंय
हिंदी ��क्ती नकोच परंतु त्रिभाषा सूत्र सुद्धा नको
ज्यांना शिकायच्या असतील त्यांनी वैयक्तिक
शिकाव्या
@Godfath52464383 जेव्हा चित्रपट बघायला लोक येत नाहीत तेव्हा ह्यांना उमाळे फुटतात थिएटर मध्ये जाऊन बघा
म्हणून आवाहन वगैरे करतात
का बघायचे ह्यांचे चित्रपट काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच लोक पुढे आलीत
बाकीचे कशासाठी घाबरत आहेत किंवा ह्यांना काही पडलेलच नाही