@KunalMagar23@gajabhauX अख्खं आयुष्य थोतांड आहे तरी तुम्ही जगताय ना? कोणाकडून काय विचार घ्यायचे हा ज्याचा त्याने विचार करावा, तुम्हाला नाही पटत तुम्ही नका मानू. अंधश्रद्धा आणि अध्यात्मं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्याला कळल्या तो कोणाला समजवायच्या भानगडीत पडत नाही... शुभेच्छा तुम्हाला