पुणे- मुंबई मिसिंग लिंक येथे दरड कोसळली. घटनास्थळाची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी प्रसारमाध्यमांना वस्तुस्थितीबाबत प्रतिक्रिया दिली.
@BhatkhalkarA देशविरोधी कारवाया आणि चीनची दलाली हे माहिती असून देखील त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवू शकत नाहीत हे तर मोदी सरकार च्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्न आहे.