भाऊ आपणांस वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा..!
आपले विचार, अनुभव आणि मार्गदर्शनामुळे मला सतत पुढे जाण्याची ऊर्जा मिळते.
आपले आरोग्य उत्तम राहो, आयुष्य यशाने, समाधानाने आणि आनंदाने भरलेले राहो, हीच मनापासून शुभेच्छा.
🙏 शतायुषी व्हा, साहेब! 🙏
💐 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
माझे आधार स्तंभ *मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस* साहेबांचे विश्वासू सहकारी *मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष* प्रमुख आरोग्यदूत मा.श्री . *रामेश्वरभाऊ नाईक* यांची नवीन वर्षाची भेट घेऊन शुभेच्छा देऊन व आशीर्वाद घेतले.!
Devendra Fadnavis Girish Mahajan Abhimanyu Pawar Rameshwar Naik
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
माझे प्रेरणास्थान कार्यसम्राट आमदार मा.श्री.अभिमन्यू पवार
साहेब यांची दुसऱ्यांदा आमदार पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले.. सोबत माझे आधारस्तंभ रामेश्वर भाऊ नाईक हे देखील उपस्थित होते..
@Dev_Fadnavis@Rameshwarpnaik2 @girevik_
मुंबईतील सागर बंगल्यावर आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडवणीस साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी, महाराष्ट्रात त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भाजपाला न भूतो न भविष्यति मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.@Dev_Fadnavis
प्रेरणास्थान, स्फूर्तिस्थान, उर्जास्थान
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवप्रेमी रयतेस मंगलमय शिवशुभेच्छा...
अमोल सोनार..
अध्यक्ष गिरणा जल फाउंडेशन
अध्यक्ष जगन्नाथ धाम चॅरिटेबल ट्रस्ट पिलखोड...
31 डिसेंबर हा दिवस पार्टी करण्यासाठी आहे की नाही हे माहीत नाही पण पुढच्या वर्षीच नियोजन करण्यासाठी नक्कीच आहे....
या वर्षी माझ्याकडून कळत न कळत काही चुका झाल्या असतील ,कोणाचे मन दुखावले गेले असेल तर माफी असावी ....
@Dev_Fadnavis@girishdmahajan