आयुष्यात पैसा कमवा पण कुठून येतोयं ते कोणालाच कळून देऊ नका.
सुखी रहा पण आपण आनंदी का आहोत याबद्दल चर्चा करू नका.
लकझरी लाईफ जगा पण शो ऑफ करू नका.
एखाद्याचा राग आला तर बोलू नका, कृतीतून उत्तर देऊन टाका
आयुष्यात सगळं काही दाखवायचं नसतं, सुखी चाललेलं आयुष्य हे जपून ठेवायचं असतं.
सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏❤️आपल्या सर्वांच्या शुभेच्छा बद्दल आभारी आहे ! 🙏🙏👏👏
Thank You all for your Lovely Wishes on my birthday
❤️🙏
#20thJanuray#Thanksgiving
See your 2024 Twitter Wrapped!
Exa-powered AI finds your favorite topics, top tweets, and even whether you’ve been naughty/nice 😈
Get yours here - https://t.co/TXGaRcdTA8
🚨 मनोगत 🚨
आज पहिल्यांदा "Annual Paid" रजा टाकून लांब सुट्टीवर आलोय, काम तसे कौटुंबिकच आहे पण याआधी कधीच स्वतः साठी हक्काच्या सुट्टी टाकून गावी, फिरायला गेलो नाही. जेंव्हा आज मागे बघतो आणि स्वतला विचारतो की मग एवढं काम, मारामारी करून कमावले तरी काय ? Microsoft ला लागलास की +