*सुविचार*
“गोड बोलून हो मध्ये हो करणारा नव्हे, तर कडू बोलूनही आपल्या हितासाठी सदैव उभा असणारा मित्रच खरा श्रेष्ठ असतो.”
सुप्रभात, शुभ रविवार
#म#मराठी#सुप्रभात
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात अंबा लागवड केली…. रासायनिक खते न वापरता शेणखत वापरले, पण झाडे म्हणावी तशी बनली नाहीत…. कुणी असेल जाणकार तर मार्गदर्शन करावे!
#शेती#शेतकरी