पालखी म्हणजे नुसती चाल नाही, ती चालते श्रद्धा, भक्ती आणि आपुलकीची वाट!
येवले अमृततुल्य परिवारातर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी चहा व खिचडीचे प्रेमपूर्वक वाटप.
ज्ञानोबा माऊलींच्या नामस्मरणात हरपून जाऊया!
हरि मुखे म्हणा...जय जय राम कृष्ण हरी! 🌿✨
#पालखी2025