आमिर खान यांनी नेटफ्लिक्स इंडियावर विवेक मूर्ती यांना दिलेल्या एका मुलाखतीत ते आणि त्यांची मुलगी इरा हे जॉईंट थेरपी घेत असल्याचं म्हटलं आहे.
@anagha_here
https://t.co/KxgJRFv748
महिलांची वेगळी अशी व्होटबँक तयार झालीय का? योजनांचा फायदा मिळतो म्हणून त्या योजना देणाऱ्या सरकारसाठी मतदान करतात का?
सविस्तर वाचा : https://t.co/OG08laHvT9
#Women#LadkiBahinYojana@anagha_here
नोव्हेंबर महिन्यात फुफ्फुसाच्या कॅन्सरबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जगभरात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. त्या निमित्त फुफ्फुसाच्या कॅन्सरविषयी सर्वकाही जाणून घ्या.
@anagha_here#LungCancerAwarenessMonth#cancer
https://t.co/vOuic5WqFx
बजट का एक पहलू महिलाओं की ज़रूरतें और उनका विकास भी होता है. इस बार के बजट से महिलाओं को क्या-क्या मिला?
वीडियोः अनघा पाठक (@anagha_here ) और देवाशीष कुमार (@ashish_dev9 )
"Even without enduring the scorching summer months or the freezing winters, they walk for miles every day, balancing plastic or earthen pots on their heads and carrying buckets in their hands to manage the household water stock." @anagha_here
https://t.co/MyAO41QTk2
How fetching water is holding back India's women
Fetching drinking water is a gruelling daily routine for millions of women in India.
Even without enduring the scorching summer months or the freezing winters, they walk for miles every day, balancing plastic or earthen pots on their heads and carrying buckets in their hands to manage the household water stock.
“It’s a daily struggle. I get so tired that I collapse when I’m done,” says Sunita Bhurbade from Tringalwadi, a tribal village 112 miles from India’s financial hub, Mumbai.
https://t.co/dhkSOvVWeA by @anagha_here via @bbcnewsmarathi
पाण्याच्या हंड्याची काय किंमत मोजावी लागते महिलांना? त्याचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होतो का?
@anagha_here#Economy#WaterCrisis
https://t.co/0MUkkJFcQl
स्टेट बँकेच्या इकोरॅप रिपोर्टनुसार भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेत महिलांच्या अनपेड लेबरचं, योगदान GDP च्या 7.5 टक्के.
म्हणूनच आम्ही गाव खेड्यात फिरून महिलांचं ऐकलं, तज्ज्ञांशी बोललो, वेगवेगळे सरकारी आणि बिगरसरकारी रिपोर्ट वाचले, आणि घेऊन आलोय ही अभ्यासपूर्ण आणि महत्वाची स्टोरी.
मलाही निबंध लिहायला सांगितला होता एकदा. 7-8 वर्षं झाली असावीत. माझ्यासकट त्यादिवशी 300 नाशिककरांना लिहायला सांगितला होता ट्रॅफिक पोलिसांनी. 'हेल्मेटचे महत्व'. दंड ही केला काहींना. आम्ही गाड्या चालवताना हेल्मेट घातले नव्हते. घालायला हवे होते. बस एवढंच.
#law#puneaccident
इगतपुरी तालुक्यातलं वाळविहीर हे गाव. तिथे गेलो तेव्हा महिलांनी घेरलंच अक्षरशः आणि किती लांबून पाणी भरतो ते पाहायला घेऊन गेल्या. अर्ध्या फेरीत माझी दमछाक झाली. तिथल्या बैरोबाची वाडी या पाड्यावर पाणी आलं आहे बीबीसीच्या बातमीनंतर... थंडगार वाटलं ऐकून.
@bbcnewsmarathi@rupa_jha