कृषी अभ��यांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही ? @mieknathshinde @Dev_Fadnavis आपण हि विद्यार्थी दशेतुन आला आहात आपल्याला माहीत आहे या महाराष्ट्राचा युवक लढणारा आहे @CMOMaharashtra आपण कोणत्याही प्रकारच बोलण किवां या विद्यार्थ्यांची विचारपुस केली नाही महाराष्ट्र पाहतोय
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या स���डवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEngg
#JusticeForAgrilEngg
आज कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा १८ वा दिवस तरी सरकारने आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही. आज विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात भजन केले. विठ्ठल, विठ्ठल 🙏🙏
#JusticeForAgrilEngg
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी सेवा परीक्षेतील केलेल्या बदलांमुळे कृषी अभियंत्याच्या ताटातील घास काढून घेतला गेला आहे अशी एक भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे, आणि म्हणूनच या मोकळ्या झालेल्या ताटांनी आम्ही हे थाली नाद आंदोलन करत आहोत.
We Want Justice 🙏
#JusticeForAgrilEngg
महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटना
आंदोलन दिवस १२ वा
आज आम्ही आधी सर्वांनी आपल्या मनावर ताबा मिळवन्याचा प्रयत्न केला , तसेच परिसर स्वच्छ केला
आवाज दो - हम एक है,आवाज दो - हम एक है
अब अगर लड़ना है तो लड़ते रहने उम्र भर
और लड़ने के लिए पढ़ते रहने उम्र भर
झूठ की दिवार से पर्दा हटाने के लिए
सच बताने के लिए हम एक थे हम एक है...✊🏼✊🏼
#JusticeForAgrilEngg