आज जेव्हा @KapilSibal हे मा. न्यायालयामध्ये एका राजकीय पक्षाची भूमिका मांडत होते; तेव्हा असे वाटत होते की, भारतीय संघराज्यामधील संसदीय लोकशाही जिवंत रहावी यासाठी ते तळमळीने बाजू लावून धरत होते. त्यांचे डोळे पाणावल्यासारखे दिसत होते.
@SupremeCourtIND
यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले...
@mieknathshinde
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEngg
#JusticeForAgrilEngg
महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटना
आंदोलन दिवस १२ वा
आज आम्ही आधी सर्वांनी आपल्या मनावर ताबा मिळवन्याचा प्रयत्न केला , तसेच परिसर स्वच्छ केला
#JusticeForAgrilEngg
NOWDAYS stike, Maharashtra Government @mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
Do not need Agriculture Engineer to develope watershed and to solve drainage problem, My Degree certificate is for Sale ,Price 100 rupees only.
#JusticeForAgrilEngg
माझी महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे, कृपया करून मुख्य कृषी सेवा परीक्षेला लवकरात लवकर स्थगिती द्यावी. आम्हा कृषी अभियांत्या वर खूप मोठा अन्याय होत आहे. आमच्या शिक्षणाला काहीच महत्त्व मिळत नाहीये. कृपया मागण्याचा विचार करावा @CMOMaharashtra@mieknathshinde