#MPSC स्वायत्त संस्था असली तरी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर शासनाच्या अंकुश असला पाहिजे या पद्धतीचे मत मांडताना,व आयोगाच्या कारभारामुळे विद्यार्थी हतबल होत आहेत, अभ्यास सोडून आंदोलन करत आहेत एकंदरीत #MPSC च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना
@wanjarri सर..
कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती उद्भवल्यास नंतरच दखल घेतली जाते का? मोठ्या शहरात आंदोलन केल्यानंतरच आम्ही न्यायास पात्र असु का? आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी असली, म्हणून संख्या बळाच्या राजकारणात आम्ही दुर्लक्षीत राहत आहोत का?
@jdevdatt@amit_dhomase@mahaabvp
एक राज्य, एक आयोग आहे तर मग कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अन्यायकारक भारांकन असलेला अभ्यासक्रमाबाबत न्याय वेगळा का?
आयोग व सरकार कडून दखल कधी घेतली जाईल? विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की रोज आंदोलन,मोर्चे करावेत?
@mieknathshinde@Dev_Fadnavis#MPSC#JusticeForAgrilEngg@RamVSatpute
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg