@VijayWadettiwar कृषी विभागातील नियुक्त्यांना मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे, यात सरकार सत्याच्या बाजूने उभे आहे, आणि ही गोष्ट चुकीच्या पद्धतीने राबवलेल्या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना माहीत आहे पण ते नेत्यांना मूर्ख बनवतात आणि नेतेही दुर्दैवाने मूर्ख बनता😊@dhananjay_munde
@VijayWadettiwar महोदय आपल्या सारख्या विरोधीपक्ष नेत्यांनी कुठल्याही बाबतीत आधी सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय tweet करणे योग्य नाही.
सदरील जाहिरातीला उच्च न्यायालयात याचिका दाखल असून सरकारने स्वतः नियुक्ती करणार नाही असे वचन न्यायालयात दिलेले असताना, कसकाय नियुक्ती देऊ शकते सरकार
@dhananjay_munde
अभाविप च्या प्रयत्नांने कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश !
विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन
गेली ५० दिवस कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होते. १/२
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे #कृषी_अभियांत्रिकी_पदवीधर विद्यार्थ्यांचे विविध मागण्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी संबंधीत विषय विधिमंडळात उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#justiceforagrilengg
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी स्वतंत्र कृषी संचालनालय स्थापन केले जावे, #MPSC कडील अन्य न्याय्य मागण्या यांसाठी मागील सुमारे 33 दिवसांपासून धरणे व साखळी उपोषण करत आहेत. राहुरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल भेटुन यासंदर्भातील निवेदन दिले.
महाराष्ट्र शासनाने #MPSC संदर्भातील विषय मार्गी लावला, त्याप्रमाणे मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उप-मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आपण कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न तत्काळ सोडवावा. अन्यथा @AbvpPaschimMaha च्या तीव्र रोषास सामोरे जावे लागेल.
#JusticeForAgrilEngg
#JusticeForAgrilEngg Today the agitators met ADG Dr.R.K.Singh of @icarindia and gave a demand letter to establish a separate directorate for agricultural engineering...ADG sir promised to explain everything and inform the higher level authorities and Maharashtra Govt by letter .
1)राज्यसेवा मुख्य परीक्षेचा परीक्षेच्या बाबतीत निर्णय झाला कृषी सेवा मुख्य परीक्षेबाबत कधी ?
2)आंदोलक विद्यार्थी संख्या तुलनेने जास्त असली तरच तो न्यायला पात्र असतो का ? 3)कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरच विद्यार्थ्यांची दखल घेऊन न्याय देण्यात येतो का ?
@mpsc_office
#MPSC कृषी सेवा मुख्य परीक्षेला स्थगिती व अभ्यासक्रम सुधारीत करण्याचा मागणीसाठी २८ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरूय... विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आयोगाने घातलेल्या गोंधळावर आंदोलन करत बसायचं...?
@mieknathshinde@Dev_Fadnavis यावर तोडगा कधी काढणार?