पश्चिम बंगालमध्ये TMC नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध ! दुसऱ्यांवर गुंडशाहीचा आरोप करणारे आज गुंडांचा वापर करून विरोधकांवर हल्ले करत असतील तर हे नक्कीच लोकशाहीसाठी शोभनीय गोष्ट नाही...सतत राजकीय सभ्य संस्कृतीच्या गप्पा मारणारे भाजपचे केंद्रीय नेतृत्व बॅनर्जी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पश्चिम बंगाल सरकारला देतील, ही अपेक्षा...!
@abhishekaitc
#WestBengal
Remember 2020: When BJP President JP Nadda’s convoy was blocked and brutally attacked with stones & bricks in Diamond Harbour, Abhishek Banerjee’s own turf, the message was loud & clear.
TMC Councillor Dhananjay Garai was beaten up by the local public for extorting ‘cut money’ in Dubrajpur, Birbhum. He has to run for his life in a semi-nude condition.
This is the level of anger the Bengal public has for TMC leaders and their minions.
सावरकर यांचे पणतू कोर्टात जाणार समजल्यावर निर्भय बनो आंदोलकाने पोस्ट डिलीट केली आहे. भ्याड बनो नावं ठेवा आंदोलनाचे. 😂😂😂😂😂
कायदा डेंजर आहे त्याहून कायद्याचा वापर करणारे सावरकर प्रेमी हे लक्षात घ्या.
🚨 BIG STATEMENT
West Bengal CM Suvendu Adhikari says 30 lakh beneficiaries of the TMC government’s direct cash transfer scheme for women are either Non-Indians or do NOT feature on the voter list 🤯
Hindu youth Mahesh Raghuvir n one more grievously injured in a mob lynching attempt at Harnai, Dapoli under @RatnagiriPolice!
50 Jihadis attacked 2 for objecting drinking alcohol within historic fort premises.
Tensions mounting as police failed to act @iYogeshRKadam@NiteshNRane
या बाबत शिघ्रतेने अहवाल सादर करावा अशी नम्र विनंती करतो.
जर हि प्रकरणे दाबण्यात आली तर सर्व राजकिय पक्ष यात गून्हेगार आहेत याची सर्व सामान्य नागरीकांची खात्री असेल.
ज्यांनी प्रश्न उपस्थित केले ते सूजाक राजकिय नेत्यांच्या भूमिकेला तरी आपण पाठिंबा देऊन लौकरात लौकर स्टेटस सांगावे
BJP promoting Palghar Sadhu Lynching conspirator @NCPspeaks's Kashinath Choudhari (in circle)
Palghar @BJP4Maharashtra LS MP @drhemantsavara; Dist BJP head Bharat Rajput taking him along at every place 😡
His BJP entry thwarted last time due to public anger!
@AmitShah plz stop🙏
अहो @Awhadspeaks, बिहारच्या राजकारणावर आणि पोलिसांच्या कारवाईवर इतकी मोठी नैतिकतेची व्याख्या जोडताना तुम्हाला स्वतःचा इतिहास कसा काय विसर पडतो? आज तुम्हाला दुसऱ्या राज्यातलं भयावह चित्र दिसतंय, मग स्वतःच्या हाताने जे कायदे धाब्यावर बसवले होते, त्या प्रकरणाचं काय?
@anant1306
Human rights violations बद्दल विचारलेल्या प्रश्नावर साहेब अडून बसलेत.
@Dev_Fadnavis@HMOIndia@maharashtra_hmo@hmo_maharashtra
आम्हाला महाराष्ट्र राज्यात @anant1306 अनंत करमूसे, स्वप्ना पाटकर, केतकी चितळे यांच्यावर केलेल्या अत्याचारांच्या केस बद्दल काय सद्यस्थिती आहे
@Awhadspeaks करमुसे प्रकरण आठवतं का? स्वतःच्या विरोधात एक पोस्ट टाकली म्हणून एका @anant1306 सर्वसामान्याला शासकीय बंगल्यावर उचलून आणून अमानुष मारहाण केली होती! आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं ढोंग रचू नका. 🤡🖕
It’s the office of the PM that he spoke about too. Not just the person. And he’s been consistently doing that. Awhad got away with beating a person for that without any consequences. No media even speaks about @anant1306 or @The_NikhilB or even Ketaki Chitale. No media stood by them.
ज्यांनी भांडारकर फोडली,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना छळले,संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यास विरोध केला,औरंग्याचे उद्गतीकरण केले, हिंदुद्वेष, जातीयद्वेष पसरविला आणि कायम संघ परिवारावर गलिच्छ आरोप करीत आले!सरकारचे डोके ठिकाणावर आहे का????
धर्मवीर नांव न लावता पत्रिका बनवली आहे