#MPSC आयोगामार्फत घेतल्या ��ाणाऱ्या आणि इतर स्पर्धा परीक्षांबाबत सर्वसमावेशक मागण्या उमेदवारांनी केल्या आहेत.
@maha_governor मा. राज्यपाल महोदय, @Dev_Fadnavis मा. मुख्यमंत्री महोदय आणि @mpsc_office आयोगाला नम्र विनंती आहे, आमच्या निवेदनातील #मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात.
#MPSC चे भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या सत्याग्रहाचा आज तिसरा दिवस संपला तरी अद्याप सरकार ढिम्म आहे. त्यामुळं झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जागं करण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, ज्यांनी #MPSC च्या पेपरफुटीची लक्तर व���शीवर टांगली तो विद्यार्थी ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, प्रियांका चौधरी, नितीन गिते, अभिजित गोरे, ओंकार डोके-पाटील आणि गजानन शेळके यांनी काल रात्रीपासून सत्याग्रहासोबतच अन्नत्याग आंदोलनही सुरु केलं. किडलेल्या व्यवस्थेच्या भ्रष्ट सम्राटाला पदावरून लवकर हटवलं नाही तर अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढत जाईल, याची सरकारने नोंद घ्यावी..!
#MPSC_विद्यार्थी_सत्य��ग्रह
#भिमनवारांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे
#आता_माघार_नाही
Sunday Wisdom!'चांगले'?अधिकारी निवडीसाठी "वर्णनात्मक की वस्तुनिष्ठ मुख्य परीक्षा" ही चर्चाच मुळी अप्रस्तुत.परीक्षेेतूून साध्य करावयाच्या उद्दिष्टांवर तीच��या स्वरूपाची प्रासंगिकता अधोरेखीत."आधुनिक तंत्रज्ञानाचे युग व नागरिकांच्या बदललेल्या आकांक्षाची सत्वर पूर्ती" यास्तव सुयोग्य व्यक्तीची तत्परतेेने निवड करणे व वर्णनात्मक उत्तरपत्रिकांंच्या मुल्यांकनातील आव्हानांवर मात करण्याचे उद्देेशाने,यापूर्वी #MPSC ने स्विकारलेल्या पर्यायी परीक्षा योजनेत कालसुसंगत सुधारणा करत पुुढे जाण्याऐवजी आभासी अपेक्षांच्या उद्देेशाने,जुन्या परीक्���ा योजनेतील वैकल्पिक विषयांचा नव्याने केलेला अनावश्यक प्रयोग, उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनावर झालेले आरोप व त्यामुुळे करावे लागलेले फेरमुल्यांकन,यांत कोलमडलेेल्या नियोजनाची झळ सर्वांनाच.
'पाठांंतर करून वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका सोडवणे सोपे' क्लास चालकांच्या अशा विस्मयकारक दाव्याला व्यावसायिक हीतसंबंधाची किनार तर विशिष्ट परीक्षा पद्धतीच्या लाभार्थी वर्गांचा त्या परीक्षा पद्धतीसाठी असलेला आग्रह हा समजण्याजोगा.
वर्णनात्मक उत्तरपत्रिकांच्या मुुल्यांंकनात वेगवेगळ्या परीक्षकांंनी दिलेल्या गुणांमधील तफावत केवळ स्पर्धा परीक्षांपूरती मर्यादित नव्हे तर ती विद्यापीठीय परीक्षांमधे सुद्धा. तद्वतच विशीष्ट विद्यापीठांत गुणदान करतांंना परीक्षकांंचा हात सैल तर अन्य विद्यापीठांत तो आखडता याचीही बर्याचदा प्रचिती.��साच अनुुभव भिन्न विद्याशाखांतील विषयांतही. काही विषयांत नुसतीच भूमिका बांधणीचा फाफट पसारा तर काही विषयांत मुद्द्यांच्या नेमकेपणाला अनन्य साधारण महत्व.अशा कारणांमुळे येणाऱ्या गुण तफावतीची तिव्रता कमी करण्यासाठीच तर स्पर्धा परीक्षांत वैैकल्पीक विषयांतील गुणांचे सामान्यीकरण.
मुल्यांकनाच्या गुणवत्तेेतील "तटस्थता व अचूकता" या निकषांवर मात्र बहुुपर्यायी 'वस्तुनिष्ठ' परीक्षा पद्धत 'वर्णनात्मक' परीक्षा पद्धतीवर निर्विवाद श्रे��्ठ!
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ साहेब, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, मा. म���त्री रमेश जी बागवे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे साहेब, आ. विश्वजित जी कदम, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी साहेब आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. आ. मोहन जोशी साहेब या सर्व मंडळींनी पुण्यात MPSC च्या ��िद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला भेट देऊन संवाद साधला आणि या सत्याग्रहाला पाठींबा दिला. विद्यार्थ्यांच्यावतीने या सर्वांचे मनापासून आभार!
सरकारने विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही आणि MPSC च्या विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना कारणीभूत असलेल्या अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी भावना यावेळी सर्वांनीच व्यक्त केली. त्यासाठी विद्य���र्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी दिला.
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
#भिमनवारांचा_राजीनामा_झालाच_पाहिजे
आदरणीय राहुल गांधी जी (@RahulGandhi), महाराष्ट्र के लाखों MPSC छात्रों की आवाज बुलंद करने और उनके संघर्ष को अपनी आवाज देने के लिए आपका सहृदय आभार! 🙏
यह लड़ाई सत्ता की नहीं, बल्कि सत्य और न्याय की है। महाराष्ट्र का युवा आज अपने हक के ��िए रास्तों पर लड़ रहा है। तमाम छात्रों की पुरजोर मांग है कि आप स्वयं इस आंदोलन में उपस्थित होकर उनका मनोबल बढ़ाएं और इस न्याय पथ पर उनका साथ दें। कृपया छात्रों की इस भावना पर विचार करें, यह आपसे विनम्र प्रार्थना है!
पुणे में 'छात्रों की गूँज' के दौरान महाराष्ट्र के छात्रों ने अपनी पूरी समस्या मेरे सामने रखी थी - पेपर लीक, रुकी भर्तियाँ, महँगी पढ़ाई, बदहाल हॉस्टल, ज़हर जैसा खाना, और DBT में धोखाधड़ी।
मैंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से कहा था - MPSC में सुधार कीजिए, परीक्षा व्यवस्था पारदर्शी बनाइए, इन बच्चों की सुनिए।
कुछ नहीं हुआ��� इसीलिए आज वही छात्र पुणे में सत्याग्रह पर बैठे हैं।
उनकी मांगे साफ़ हैं:
→ MPSC अध्यक्ष इस्तीफ़ा दें, और उनकी जगह एक ईमानदार, योग्य अधिकारी आए
→ 70,000+ ख़ाली सरकारी पद तुरंत भरे जाएं
ये मांगे नाजायज़ नहीं हैं। इन पर कार्रवाई चाहिए - आश्वासन नहीं।
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समिति ने अपना आंदोलन 'सत्याग्रह' पर दर्ज किया।
युवा कांग्रेस और NSUI इस आंदोलन के साथ लगातार खड़े थे - उनसे कहा है कि ���ात्रों की मांगे पूरी होने तक उनके साथ कंधे से कंधा मिला कर लड़ते रहना। मैं ये मुद्दा महाराष्ट्र सरकार के सामने फिर से उठाकर इसके स्थायी समाधान की मांग करूंगा।
जो संस्था छात्रों का भविष्य तय करती है, उस पर क़ब्ज़ा कर लिया गया है। हम इसे ऐसे ही नहीं चलने देंगे।
#Satyagraha
Years of hard work for #MPSC, yet today we sit on the streets just to be heard.Instead of rage,we chose Satyagraha.We’ve shared our journey at https://t.co/3UiIsO5DZ3. Grateful to @IYC for standing with us on the ground.Hope @RahulGandhi & all of you join our voice. #MPSCStudents
@RRPSpeaks रोहित दादा, या महसूल विभाग GR 20July 2026 नुसार राज्यसेवा ची मुख्य पोस्ट ज्या उपिल्हाधिकारी + इतर प्रमाण mpsc कोटा चे कमी करून फक्त 40टक्के करून,राज्यसेवा मृत करण्याचा प्रयत्न सरकार चा आहे, याची तुम्ही दखल घ्यावी हि. नम्र विनंती 🙏
#cancel GR 20 July 2026
https://t.co/BiZbWPOCcc
@RRPSpeaks रोहित दादा, या महसूल विभाग GR 20July 2026 नुसार राज्यसेवा ची मुख्य पोस्ट ज्या उपिल्हाधिकारी + इतर प्रमाण mpsc कोटा चे कमी करून फक्त 40टक्के करून,राज्यसेवा मृत करण्याचा प्रयत्न सरकार चा आहे, याची तुम्ही दखल घ्यावी हि. नम्र विनंती 🙏
#cancel GR 20 July 2026
https://t.co/BiZbWPOCcc
#mpsc राज्यसेवा ची मुख्य पोस्ट डीसी तहसीलदर,नायब तहसीलदार यांचे MPSC सरळसेवा कोटाचे प्रमाण 67% पूर्ववत करावे, नवीन महसूल विभाग GR २०जुलै नुसार 40% केले आहे🙏
इतर राज्यांमध्ये या पदांसाठीचे प्रमाण तेथील STATE PSC 70 ते 80% आहे
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@cbawankule@RRPSpeaks
#mpsc राज्यसेवा ची मुख्य पोस्ट डीसी तहसीलदर,नायब तहसीलदार यांचे MPSC सरळसेवा कोटाचे प्रमाण 67% पूर्ववत करावे, नवीन महसूल विभाग GR २०जुलै नुसार 40% केले आहे🙏
इतर राज्यांमध्ये या पदांसाठीचे प्रमाण तेथील STATE PSC 70 ते 80% आ��े
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@cbawankule @RRPSpeaks
#mpsc राज्यसेवा ची मुख्य पोस्ट डीसी तहसीलदर,नायब तहसीलदार यांचे MPSC सरळसेवा कोटाचे प्रमाण 67% पूर्ववत करावे, नवीन महसूल विभाग GR २०जुलै नुसार 40% केले आहे🙏
इतर राज्यांमध्ये या पदांसाठीचे प्रमाण तेथील STATE PSC 70 ते 80% आहे
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@cbawankule@RRPSpeaks
रोहित दादा, या महसूल विभाग GR 20July 2026 नुसार राज्यसेवा ची मुख्य पोस्ट ज्या उपिल्हाधिकारी + इतर प्रमाण mpsc कोटा चे कमी करून फक्त 40टक्के करून,राज्यसेवा मृत करण्याचा प्रयत्न सरकार चा आहे, याची तुम्ही दखल घ्यावी हि. नम्र विनंती 🙏
#cancel GR 20 July 2026
https://t.co/fadkz2KlOt
MPSC मध्ये क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्यांना 5 टक्के आरक्षण होते. पण सरकारकडून 8 सप्टेंबर रोजी एक GR काढून त्यातून अंडर-14, अंडर-17 या वयोगटातील विद्यार्थ्यांना वगळण्याचा निर्णय अचानक घेण्यात आला. यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे.
याबाबत आत्ताच क्रीडा सचिवांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी 8 सप्टेंबरच्या GR मध्ये बदल करून 1-2 दिवसांत नवीन GR काढून अंडर-14 व अंडर-17 वयोगटातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची भूमिका घेतली, त्याबद्दल धन्यवाद.
आता GR काढताना तो कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्यायकारक होणार नाही, याची काळजी घेऊन काढावा, ही विनंती.
@Dev_Fadnavis
मा.आमदार साहेब, mpsc राज्यसेवेची मुख्य पोस्ट उपिल्हाधिकारी, तहसीलदार+ यांचे mpsc कोटाचे प्रमाण फक्त 40टक्के केले आहे,(जे पूर्वी 67% होते) ,इतर राज्यात याच पोस्टचे प्रमाण 70 ते 80% आहे,याची तुम्ही दखल घ्यावी,हि नम्र विनंती 🙏
#cancel GR 20 July 2026
https://t.co/fadkz2KlOt
मा.आमदार साहेब, mpsc राज्यसेवेची मुख्य पोस्ट उपिल्हाधिकारी, तहसीलदार+ यांचे mpsc कोटाचे प्रमाण फक्त 40टक्के केले आहे,(जे पूर्वी 67% होते) ,इतर राज्यात याच पोस्टचे प्��माण 70 ते 80% आहे,याची तुम्ही दखल घ्यावी,हि नम्र विनंती 🙏
#cancel GR 20 July 2026
https://t.co/fadkz2KlOt
@dhananjay_munde मा.आमदार साहेब, mpsc राज्यसेवेची मुख्य पोस्ट उपिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे mpsc कोटाचे प्रमाण फक्त 40टक्के केले आहे,(जे पूर्वी 67% होते) ,इतर राज्यात याच पोस्टचे प्रमाण 70 ते 80% आहे,याची तुम्ही दखल घ्यावी हि नम्र विनंती 🙏
#cancel GR 20 July 2026
https://t.co/fadkz2KlOt
@dhananjay_munde मा.आमदार साहेब, mpsc राज्यसेवेची मुख्य पोस्ट उपिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे mpsc कोटाचे प्रमाण फक्त 40टक्के केले आहे,(जे पूर्वी 67% होते) ,इतर राज्यात याच पोस्टचे प्रमाण 70 ते 80% आहे,याची तुम्ही दखल घ्यावी हि नम्र विनंती 🙏
#cancel GR 20 July 2026
https://t.co/fadkz2KlOt
UPSC दरवर्षी च्या जागा फक्त IAS-180, IPS-200, IFS-30 आणि तेच MPSC राज्यसेवेच्या grpA उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार जागा मागील 5 वर्षात 50 पण नसतील आणि 20 जुलै 2026, GR नुसार तर या post चे MPSC चे प्रमाण अजून कमी केले आहे,,, चालले descriptive करायला 🙏#mpsc#एमपीएससी
@Dev_Fadnavis@narendramodi मा. मुख्यमंत्री साहेब, महुसल विभाग 20जुलै 2026 GR, नुसार MPSC राज्यसेवा याद्वारे भरण्यात येणाऱ्या मुख्य पद उपजिल्हाधकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांचे MPSC कोटा प्रमाण 40 टक्के केले ( पूर्वी हे 67% होते ), हा निर्णय GR आपण रद्द करावा, हि आपणास नम्र विनंती https://t.co/vPnSFFcBHx
@Dev_Fadnavis@narendramodi मा. मुख्यमंत्री साहेब, महुसल विभाग 20जुलै 2026 GR, नु���ार MPSC राज्यसेवा याद्वारे भरण्यात येणाऱ्या मुख्य पद उपजिल्हाधकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांचे MPSC कोटा प्रमाण 40 टक्के केले ( पूर्वी हे 67% होते ), हा निर्णय GR आपण रद्द करावा, हि आपणास नम्र विनंती https://t.co/vPnSFFcBHx
♦️#MPSC#राज्यसेवा मधून भरण्यात येणारे डीसी, तहसीलदार, नायब तहसीलदार, याचे प्रमाण mpsc (सरळसेवा कोटा ) 67% पूर्ववत करावे, इतर राज्यांमध्ये या पदांचे प्रमाण त्या राज्यांतील psc द्वारे 70 ते 80% आहे @Dev_Fadnavis@cbawankule@CMOMaharashtra#mpsc
20 जुलै 2026 चा GR रद्द करावा 🙏