NCP कार्यकर्त्यांनी टिळक भवन येथील मोर्चामध्ये गाढवाच्या डोळ्यात शाई टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजकीय स्वार्थासाठी मूक प्राण्यांचा असा अमानुष छळ करणे अत्यंत चुकीचे असून याबाबत दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
@peta@MumbaiPolice@INCHarshsapkal
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष माननीय श्री.हर्षवर्धन सपकाल साहेब, व महासचिव श्री अभिजीत सपकाल,अनीस इद्रिसी आणि सर्व विभागीय समन्वयक यांनी SIR संदर्भात डिव्हिजन प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली.
महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघ निहाय अहवालावर चर्चा करण्यात आली
#अन्ना#हज़ारे जी हिम्मत हो तो @BJP4India सरकार में आंदोलन करके दिखाओ!
वो @INCIndia कांग्रेस सरकार थी, जो संविधान से चलती है,और सभी को आंदोलन करने और सबको अपनी बात रखने का अधिकार देती है,
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुमच्या कारकिर्दीत अपयशाचा उच्चांक गाठतोय.
कमिशनखोरी थांबवा आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याकडे लक्ष द्या !
महाराष्ट्राचं भविष्य उज्वल असावं असं तुम्हाला वाटत असेल तर, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करा किंवा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा तरी द्या !
मा. राहुल गांधी व विद्यार्थ्यांवरील दडपशाहीचा निषेध आणि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत काँग्रेसचे आंदोलन! पोलिसांनी हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, नसीम खान, अमित कारंडे, अनीस इद्रिसी व इतर नेत्यांना ताब्यात घेऊन कुलाबा पोलीस ठाण्यात नेले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष माननीय श्री.हर्षवर्धन सपकाल आणि वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील जी यांनी SIR संदर्भात डिव्हिजन प्रमुखांची बैठक आयोजित केली होती.
महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघ निहाय अहवालावर चर्चा करण्यात आली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन जी सपकाळ यांच्या पत्नी सौ मृणाल ताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या माई ला निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@INCHarshsapkal@INCMaharashtra
@ECISVEEP महाराष्ट्र व मुंबई के 80% BLO अनट्रेंड है, उनको SIR की ट्रेनिग की आवयश्कता है इन लोगो को SIR का फार्म कैसे भरा जाये, और मोबाइल app में कैसे रजिस्ट्रेशन किया जाये नही पता है, कई BLO को मेने खुद बताया कैसे करना है!
@RahulGandhi@INCHarshsapkal@INCIndia@INCMaharashtra
मुंबई के मानखुर्द मंडला में एक बिल्डिंग गिरने से 6 बेगुनाह लोगों की मौत बहुत दर्दनाक और शर्मनाक घटना है। मरने वालों को दिल से श्रद्धांजलि। हम उनके परिवारों के दुख में शामिल हैं।
आज माझ्या परिसरात, कमला रमण नगर, गोवंडी, मुंबई येथे बीएलओ (BLO) तर्फे एसआयआर (SIR) फॉर्म दिला जात आहे. मी लोकांना त्यांचा बूथ क्रमांक आणि अनुक्रमांक शोधण्यात मदत केली आणि सर्व नागरिकांना फॉर्म कसा भरायचा व सादर करायचा हे सांगितले.
@INCHarshsapkal@INCMaharashtra
खासदार श्रीमती सुप्रिया ताई सुले जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य, यश व आनंदी दीर्घायुष्य लाभो, ही मनःपूर्वक सदिच्छा!
@supriya_sule
मोहरम निमित्त हजरत इमाम हुसेन यांच्या त्याग, धैर्य आणि सत्यासाठीच्या संघर्षाला विनम्र अभिवादन.
त्यांचे अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि मानवतेचा मार्ग दाखवणारे आयुष्य सदैव प्रेरणादायी राहील.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील साहेब, निमिश सानेजी यांच्या उपस्थितीत निरीक्षक अनीस इद्रिसी आणि जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्यासोबत उल्हासनगर जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली.