♦️ पोलीस भरतीची वेबसाईट 15 एप्रिल ला रात्री पूर्णपणे ठप्प झाली होती त्यामुळे खूप साऱ्या खेड्यापाड्यातील मुलांचे फॉर्म अपूर्ण राहिले आहेत, फॉर्म भरता न आल्यामुळे मुले टोकाचा निर्णय घेत आहेत.. 🙏
👉 अजून 2 दिवस date वाढवून वेबसाईट सुरळीतपणे सुरू क��ावी जेणेकरून मुलांचे नुकसान होणार नाही..
👉 आमची सरकारला नम्र विनंती आहे की अजून कमीत कमी दोन दिवस तरी मुलांना फॉर्म भरण्याची तारीख वाढवून मिळवावी. मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे असेही परीक्षा आचारसंहितेमुळे निवडणुकीच्या निकालानंतर होणार आहेत अजून दोन दिवस वाढवून द्या ही नम्र विनंती. 🙏
👉 मुख्यमंत्री साहेब आपण भाषण मध्ये सांगितले त्याप्रमाणे 2 दिवस तरी मुदतवाढ द्वावी ही आपणास विनंती.🙏
@DGPMaharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AbhiPawarBJP @RRPSpeaks @AjitPawarSpeaks
एकीकडे बोलायचं सर्वधर्म समभाव अन दुसरीकडे ऍडमिशन देतांना जात बघायची, फीस घेतांना जात बघायची, नौकरी देतांना जात बघायची 🤣
तामिळनाडूत 69% आरक्षण ठेवायचं अन महाराष्ट्रात 50%पेक्षा जास्त चालत नाही म्हणायचं hypocrisy of Indian Constitution 🤦
#MarathaReservation
#spotround_ebc_dya ट्रेंडला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विविध स्तरातून निवेदने दिली गेली अद्यापही कार्यवाही होतांना दिसत नाही. मा. कृषी मंत्री साहेबांनी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आम्ही आंदोलन करून आमचा लढा लढण्यास समर्थ आहोत. @dadajibhuse
धन्यवाद @prithvrj