कोणी विकले जातील, कोणी पळून जातील, कुणाला अदाणी विकत घेईल, कुणी ईडी-बीडीला घाबरून जातील. स्वार्थासाठी पुरोगामी म्हणवणारे प्रतिगाम्यांच्या पालख्या वाहतील , पिढीजात काँग्रेसी वारसा असलेले काँग्रेसवरच प्रश्नचिन्ह उभे करतील. अजस्त्र यंत्रणा, अमाप पैसा आणि दीड-दोन हजार रुपयांच्या ��ाभार्थ्यांपायी विचारांचे राजकारण संपले की काय असे जेव्हा वाटू लागते, तेव्हा हा चेहरा दिसतो. कोणी पक्ष बदलेल, कोणी काँग्रेसमधेच राहूनच भाजपला मॅनेज होतील पण हा सोडून, त्याची ईडी चौकशी झाली, कपटाने खासदारकी रद्द केली, राहते घर काढून घेतले, तो ना घाबरला ना पळाला. कन्याकुमारी ते काश्मीर तो पायी चालला. त्याला इथल्या वंचित समूहाच्या प्रश्नांची कणव आहे, त्याला देशाच्या मूळ विचारांच्या गाभ्या��ी जाण आहे. त्यावर त्याची वाटचाल सुरू आहे. तो उच्चशिक्षित आहे, त्याला विज्ञान-तंत्रज्ञानाची आस आहे. तो जे बोलतो ते सत्यात उतरते, विरोधक त्याला गांभीर्याने घेत नसले तरी तो जे बोलेल, तशी कृती करू लागतात. सत्तेसाठी कोणीही कोणाच्याही सोबत जायच्या काळात या देशात विरोध��चे आणि विचारांचे राजकारण जिवंत ठेवणाऱ्या लढवय्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
#HappyBirthdayRahulGandhi
महाराष्ट्राची लोकसंख्या जवळ जवळ १३ कोटीच्या घरात आहे.
त्यात सर्वाधिक २५ ते ३० तिशीतील तरुणांची संख्या अधिक आहे.
अस असतांना सुध्दा ह्यांना बुथ वर गुजराती लोक लागतात.
आणि हे आपल्या राज्यातील तरुणांना रोजगार देईल याची अशा अपेक्षा आपण ठेऊन बसलोत…
#महाराष्ट्रद्रोही#महायुती
शरद पवारांचं वय आता ८४ वर्ष आहे. शरीर आता पहिल्यासारखं धावपळ करण्यासारखं राहिलं नाही. वयाच्या ८४ व्��ा वर्षी सुध्दा एवढी धावपळ करताना पवारांना बघितल्यावर एक वेगळीच उर्जा मिळते.
गेली 40 वर्ष या माणसाने महाराष्ट्राचा दिल्लीतील दबदबा कायम राखला.
देशात औद्योगिक विकासात महाराष्ट्र नंबर वन ठेवला.
कित्येक MIDC, आयटी पार्क या माणसामुळे महाराष्ट्रात आले.
आजकाल उद्योग गुजरातला चालले हे पाहिले की समजते हा माणुस सत्तेत होता तोपर्यंत कितीतरी व्यवसाय याने राज्याच्या झोळीत टाकले. इतरत्र जाऊ दिल�� नाहीत.
या माणसाने कधी��ी भडकाऊ भाषणे करून मराठा बहुजन पोरांना हातात दगड काठ्या घ्यायला सांगितले नाही.
महाराष्ट्रातील तरूणांना धर्मांध बनवण्यास भाग पाडले नाही.
आज सरकारी शाळा बंद पडत चालल्या की जाणवते या माणासाने शाळा, कॉलेज काढून तरूणांना योग्य दिशा दाखवली.
स्वताची पोरे विदेशात, आणि मराठी जनतेची पोरे धर्माच रक्षण नावाखाली दंगलीत. हे या माणसाने कधीही केले नाही.
शरद पवारांमुळे जातीवाद वाढला नाही तर बहुजन विचार टिकला. फुले शाहु आंबेडकरांचा महाराष्ट्र, महाराष्ट्राची ही ओळख पवारांमुळे कायम राहिली.
शरद पवारांनी खऱ्या जातीवादी शक्तींना राज्यात डोके वर काढू दिले नाही. शाहू फुले आंबेडकरांचा, शिवरायांचा, अठरा पगड जातींना एकत्र घेऊन जाणारा महाराष्ट्र हा पुरोगामीच ठेवला.
मतांसाठी शिवरायांना पवारांनी कधीही राजकारणात आणले नाही. मात्र त्यांच्या विचारांचा, सुराज्याचा, विकासाचा, शेतकऱ्यांच��या हिताचा, बहुजनवादाचा वारसा कायम चालवला.
कित्येक साम���न्य गरीब घरातील मराठा ओबिसी दलित लोकांना या माणसाने मंत्रीपदे मिळवून दिली, मोठे केले.
या माणासाचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. या माणसाने महाराष्ट्रासाठी खुप काही केलेय. याची परतफेड करण्याची वेळ आलीये.
महाराष्ट्राला कायम सावरणाऱ्या या माणासाल मदतीचा हात द्या.
जय महाराष्ट्र!
या आहेत निता दांडेकर-माने, भाजप नेत्या, जयसिंगपूर शहराच्या माजी नगराध्यक्ष, त्या म्हणत आहेत ५०० रुपयांत महिन्याला घर चालते, कुठ महागाई आहे. यांचे सासरे अशोक माने महायुतीकडून हातकणंगले विधानसभेला उभे आहेत, धनंजय महाडीक नंतर पुन्हा एक बौद्धिक द���वाळखोरी…
शरद पवार म्हणजे पांढरा पायजमा-धोतर, टोपीवाल्या जुन्या लोकांच्या मनावर कित्येक दशकं राज्य केलेला त्यांच्या आवडत्या पिक्चरचा हिरोच जणू.
त्यांच्या हिरोसोबत झालेली दगाबाजी, त्याच्या अभेद्य कारकिर्दीला सुरुंग लावण्यासाठी, त्याला कायमच�� नेस्तनाबूत करण्यासाठी विरोधात एकवटलेल्यांनी ह्या पांढऱ्या टोप्यांच्या मनात अक्षरशः खलनायकाची जागा घेतलीय. ग्रामीण भागात कधी या लोकांच्या मनाचा मागमूस घ्यायचा प्रयत्न करा, शिव्यांची लाखोली वाहतायेत ही लोकं. आपल्या हिरोला कोणीतरी अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करतंय ही गोष्ट त्यांना बेचैन करतेय.
प्रचंड चिडून असलेली ही जुनी-जाणती खोडं आपल्या हिरोसोबत झालेल्या धोक्याचा वचपा काढण्यासाठी मतदानाच्या दिवसाची एखाद्या चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. आपल्या हिरोला पुन्हा एकदा खांद्यावर घेऊन त्याच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी तयारी करत आहेत.
शरद पवारांनी भाषणाच्या शेवटी “देवदत्त निकम यांना निवडून द्या” ऐवजी “वळसे पाटलांना पराभूत करा” असं आवाहन करणं म्हणजे आत्ता कुठं कुस्तीच्या आखा��्यातील हलगीनं जोर धरल्यागत वाटतंय.
‘गद्दार’ हा शब्दप्रयोग करत गद्दारांना माफी नाही, शिक्षा ही झालीच पाहिजे असं खुलं आवाहन जाहीर व्यासपीठावरून करण्याची पवारांची बहुधा ही पहिलीच वेळ. वातावरण फिरवण्याचं कसब असलेल्या म्हाताऱ्यानं बरोब्बर वेळ साधून नरेटिव्ह सेट केलंय. महाराष्ट्रातील जेवढेही गणोजी शिर्के निवडणुकीत उभा आहेत त्यांना धडकी भरवण्याचं काम पवारांच्या कालच्या एका वक्तव्या���े केलंय.
‘महाराष्ट्रात गद्दारीला थारा नाही’ हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. येत्या वीस तारखेला आपापल्या मतदार संघातील गणोजी शिर्के व्यवस्थित लक्षात ठेऊन आपलं कर्तव्य पार पाडा.
गळ्यात शरद पवारांच्या तुतारीचा गमजा घालून एकट्या फिरणाऱ्या या आजीबाई दिसल्या, कूतहूल म्हणून त्यांना विचारलं आजीबाई वय किती? काय करताय? त्या म्हटल्या ७५ वय आहे. माझ्या नातू उभाय, ह्या जातीयवादी सरकारच्या विरोधात त्याला गुलाल लागला पाहिजे म्हणून फिरून लोकांना सांगतेय की आबाच्या पोराला मतदान करा.
न राहून मी पुन���हा विचारलं की कोणी पैसे दिलेत काय आजीबाई तुम्हाला?
उन्हा तान्हात घरी बसायचं सोडून,
पैसे? अरे मीच माझ्या जवळचे दिल्यात. आबा होता, तेव्हा लेकासारखी माझी त्यानी काळजी घेतली.
आता मी त्याच्या मुलासाठी फिरतेय. अन त्याला निवडूनच आणणारच
@rohitrrpatilncp
पहाडासारख्या काळजाच्या माणसाच्या डोळ्यात आसवं पाहून मन हळहळल, बंटी साहेब आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत. आपल्याला खाली खेचणाऱ्या प्रत्येक शक्ती विरोधात आम्ही लढू
@satejp
आदरणिय बंटी पाटील साहेब,
कोल्हापूर लोकसभेला आपण शाहू महाराजांसाठी दिवसाची रात्र केली, अगदी ते लढायला तयार नसण्यापासून ते विजयाचा गुलाल आपल्यामुळे शाहू महाराजांच्या अंगावर पडला. छत्रपती घराण्यांनी पूर्ण निवडणुकीत अगदी खिशाला झळ बसू दिली नाही, आपल्या या कष्टाची जाण त्यांना राहिलेली दिसत नाही. निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार घ्यायची होती तर आधीच लढणार नाही अस कळवायला हव होत. राजे महाराजे सोडा, आपल्या सोबत सामान्य जनता म्हणून आम्ही उभे आहोत. आपल्या सोबत झालेल्या फसवणुकीचे आपण उट्टे काढू, कोल्हापूर उत्तरला कार्यकर्त्याला आमदार करू..
@satejp
लोकांची दिवाळी आनंदात जावी म्हणून काम करणाऱ्या कामगारांसोबत राहुल गांधींच्या हा व्हिडिओ भारी झाला आहे
समाजात साईडलाईन झालेल्यांना राहुल गांधी मेनस्ट्��ीम मध्ये आणत आहे
कापुस आयात करून कापसाचे भाव पाडतात,
तेल आयात करून सोयाबीनचे भाव पाडतात,
कांदा निर्यातबंदी करून कांद्याचे भाव पाडतात,
आपली दरवर्षी दिवाळी काळी करणाऱ्यांना विसरू नका पक्के लक्षात ठेवा,
त्यांचा भाव पाडण्याची संधी तुम्हाला 20 नोव्हेंबरला मिळणार आहे, द��कुन भाव पाडा ....
बळीराज्याला