ये तो कैमरे में आ गया।
और जो लोगों ने आँखों से देखा उसको कैसे दिखाया जाए।
.@DelhiPolice बच्चों के साथ ऐसा कैसे कर सकती है, क्या उनके घर मे बच्चे नहीं है क्या..??
पळताना पाय घालून पाडले, अमित शहा अजून कुठल्या पद्धतीचे ट्रेनिंग दिले आहात तुमच्या पोलिसांना?
अमित शहा, तुम्ही आजच्या काळातील इंग्रज आहात आणि तुमची देश सोडून निघून जायची वेळ जवळ आली आहे.
@i_sandypedia@OmRajenimbalkr अरे सर, या खर्चाचा प्रयोजन असेलच, फक्त कॅमेरा समोर येऊन चमकोगिरी केली जाते. असा दाखवलं जात की लगेच मंजूर केले.
हे चमकूगिरी मध्ये माहिर लोक आहेत.
@abpmajhatv चार जाड शब्द म्हटले की प्रचंड काहीतरी तर्कशुद्ध बोलले अस चाटूकारान्ना वाटतं.
काय समजलं यातून??
देशात ज्या घडामोडी च��लू आहेत, त्याच्याशी काही संबंध??
@BhatkhalkarA अरे किती लाचारी? का बाबा शिव्या खातोय? कधीतरी त्या भ्रमाच्या भोपळ्यातून बाहेर या. निवडणुका कशा जिंकल्या जातात ते जगाला माहित आहे. आता तरी जागे व्हा, लोकांना काय अपेक्षित आहे ते बघा. निवडून दिलंय म्हणजे काय मनमानी करणार का?
आणि..या माणसाला भाजप ने फक्त शिव्या खाण्यासाठी ठेवलाय.
आदिवासियों के पास आंदोलन की सबसे बड़ी प्रयोगशाला है। इस वीडियो में आंदोलन के अनूठे प्रयोग को देखिए।छतरपुर और पन्ना जिलों में केन-बेतवा लिंक परियोजना के विरोध में इन दिनों आदिवासी 'चिता सत्याग्रह' और 'फांसी सत्याग्रह' जैसे प्रभावीशाल��� आंदोलन कर रहे हैं।
@ThePuneMirror@TMCaTweetAway@mybmc कधी एखादा जीव गेल्यावरच जाग येणार आहे का?
का पाहिजेत या माकडतोंड्यांचे पोस्टर? का आम्ही बघायचं यांना? कोण लागून गेले हे?
अख्खा शहर विद्रूप करून टाकलंय. चाटूगिरी आणि चमकोगिरी करणाऱ्यांना खुली सूट दिले तुम्ही. एक पैश्य��चा तरी रेव्हेन्यू मिळतोय तुम्हाला यातुन?
@abpmajhatv 'निकृष्ट दर्जाचे रस्ते याला 'निकृष्ट दर्जाचे रस्ते' म्हणणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान?
यांच्या अंगाशी आलं की हे लोक भावनिक रंग देण्यामध्ये एक नंबर आहेत.
@TV9Marathi हे रोजचंच आहे. मोठा धक्का वगैरे काय? आता महाराष्ट्राला सवयच झाले.
ठाकरेंना पडलेली नाही.
शिंदेंना तीच काम आहेत.
आणि हे सर्व घडवून आणणारे शाह खोक्यावंर खोके पुरवताहेत. पैसा कुठून येतोय हे पण सर्वश्रुत आहे.
सवय करून घ्या.
पुढच्या निवडणुकीनंतर तरी हे बदलेल की नाही, सांगता येत नाही
@mybmc अप्पर वैतरणा चा डाटा बरोबर आहे का??
पुर्ण कोकण आणि आणि सह्याद्री परिसरामध्ये सरासरी 200 मिली पाऊस आहे आहे आणि अप्पर वैतरणा मध्ये 40 फक्त?
कालपण 40 मिली. पाऊस होता? कोणी कराच चेक करतोय की अंदाज पंचे चाललंय सर्व?
In a bizarre administrative anomaly that has left the local health department scrambling for answers, a proposed 100-bed civil hospital in #Indore's Khajrana area has been fully functioning "on paper" for six years, despite not having a single brick laid, or even a finalized plot of land.
Six years ago, #MadhyaPradesh state government announced the setting up of a modern civil hospital in Khajrana.
More details 🔗https://t.co/BUkO3lzHsD
Read the full story on the TOI App 👉https://t.co/ogFaRsVinV
@AshishP68112884@AmeetSatam@X Are Zandfakir. Tula kay watal tulach shivya yetat. Yedya gxxdichya, Jayant Patil hasatach aale hote. Bolla kon te bagh naa chuxxya.
Jayant patil bolle tar tyawwar pan lihen. Mee kuthalya partycha nahi.
Aani olakhato tar Kay upatnar aahes?
अंडभक्ता तू फक्त चाटायची काम कर.
@kisora_pat7606 नाटकं सुरू झाली!
या सत्ताधाऱ्यांचे नाटकांचे प्रगोय ठेवले पाहिजेत. एकापेक्षा एक आहेत.
कधीकधी प्रश्न पडतो, खरच लोकांना हे कळत नाही की हा फक्त दिखाऊपणा आहे? की कॅमेरा वर बोलल म्हणजे हे राजकारणी सिरीयसली काम करतात?
किती हा निर्लज्जपणा!
सत्तेच्या मस्तीत मुंबईकरांच्या जिवाशी खेळ?
मुंबईत भाजप, राज्यात भाजप आणि केंद्रातही भाजप!
सत्ता आणि प्रशासनाची संपूर्ण ताकद हातात असताना, अवघ्या दोन दिवसांत दोन निष्पाप मुंबईकरांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. हा निव्वळ अपघात नाही, तर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या अक्षम्य चुकांमुळे झालेला 'प्रशासकीय खून' आहे!
या भीषण परिस्थितीवर उत्तर देण्याऐवजी, मुंबईकरांचा जीव गेल्यावरही भाजपचे मुंबई अध्यक्ष माध्यमांसमोर लाजेकाजेस्तव तोंड लपवण्याऐवजी दात काढून हसतायत? जनतेच्या वेदनेवर मीठ चोळणारा हा संवेदनशून्यतेचा कळस आहे!
विशाखापट्टणम येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचे सुपुत्र पराग मोरे यांना वीरमरण आले. देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या शूर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.