साहेब, कृपया इकडे लक्ष द्यावे
नॅश���ल हायवे 😔 गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी लगाम बोरी आलापल्ली पेरीमिली चंद्रा जीवघेणा प्रवास. तसेच आलापल्ली ते सिरोंचा भीषण प्रवास. कारण रस्ताच खड्डेमय झाला आहे. स्टेट हायवे आष्टी मुलचेरा आलापल्ली पण बत्तर. @nitin_gadkari @OfficeOfNG @CMOMaharashtra
साहेब, कृपया इकडे लक्ष द्यावे
नॅशनल हायवे 😔 गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी लगाम बोरी आलापल्ली पेरीमिली चंद्रा जीवघेणा प्रवास. तसेच आलापल्ली ते सिरोंचा भीषण प्रवास. कारण रस्ताच खड्डेमय झाला आहे. स्टेट हायवे आष्टी मुलचेरा आलापल्ली पण बत्तर. @nitin_gadkari@OfficeOfNG@CMOMaharashtra
निसर्ग...संगम ... इंद्रावती - पामुलगौतमी - पर्लकोटा या तीन नद्यांचा...पर्यटक वाढले...प्लास्टिक, दारूच्या बाटल्या नदी मध्ये फेकल्या आहेत...काही कचरा वाहून गेला आहे...नद्या कोरड्या पडतील तेंव्हा तो पण वाळूत दिसणार...तू बुद्धी दे
#nature#Maharashtra#India#gadchiroli#bhamragad
@MaitreyiJichkar ग्रेट होते. महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्री असताना 1985-86 मध्ये त्यांनी आमच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोक बिरादरी प्र��ल्प ला भेट दिली होती. त्यावेळी रस्ते, फोन, लाईट काहीच नव्हते त्या भागात. त्यांच्या प्रयत्नाने आमच्या लोक बिरादरी आश्रमशाळेला 10 वर्षांनी मान्यता मिळाली.
हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रमशाळेचा 10 वीचा निकाल 97.95 टक्के. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व संपूर्ण स्कूल स्टाफ चे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.